Intelligence Bureau Bharti 2023|गुप्तचर विभाग भरती

Intelligence Bureau Bhrti 2023: 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत “सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक, मल्टी टास्किंग कर्मचार” पदांच्या एकूण 677 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 14 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे. तरी पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करायचा आहे.

Intelligence Bureau Bhrti

Intelligence Bureau Bharti 2023

मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. नोकरी ठिकाण मुंबई आणि नागपूर या ठिकाणी आहे. सविस्तर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात ही 14 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार आहे.

🧑‍💻पदाचे नाव – सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक, मल्टी टास्किंग कर्मचारी
पदसंख्या – 677 जागा
📄शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)
🏩नोकरी ठिकाण – मुंबई, नागपूर
🙋वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे

👆अर्ज पद्धती – ऑनलाईन

🌐Online अर्ज सुरू होण्याची तारीख – 14 ऑक्टोबर 2023

🧑‍💻अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट – www.mha.gov.in

Intelligence Bureau Bharti 2023 Vacancy Details

  1. सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक – 362 पदे
  2. मल्टी टास्किंग कर्मचारी – 315 पदे

महाराष्ट्रातील तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. अर्ज प्रक्रिया करण्यासाठी सुरुवात ही 14 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. तरी यासाठी पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करायचा आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता Intelligence Bureau Bhrti

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक10 वी पास
मल्टी टास्किंग कर्मचारी10 वी पास

वेतन Intelligence Bureau Bharti

पदाचे नाव वेतन
सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूकRs. 21,700 – 69,100/-
मल्टी टास्किंग कर्मचारीRs. 18,000 – 56,900/-

Details of Examination

Intelligence Buero Bhrti 2023

अर्ज करण्याची पद्धत Intelligence Bureau Bharti

  1. इंटेलिजन्स ब्युरो भरती करीता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
  3. अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवरती जाऊन 14 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज करू शकता.
  4. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे.
  7. परिक्षा शुल्क देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  8. अर्ज करताना उमेदवारांनी स्वतःची माहिती पूर्णपणे भरायची आहे.
  9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Exam Fee Intelligence Bureau Bharti 2023

CategoryFee
जनरल/ओबीसी उमेदवाराकरीता₹. 450/-
एसी/एसटी पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांकरीता ₹. 50/-

Important Dates for Intelligence Bureau Bharti 2023

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 14 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023

सविस्तर जाहिरात वाचा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Details How to Apply for Intelligence Bureau Bharti 2023

  1. Candidates should have a valid personal e-mail ID and mobile number.
  2. Candidates should take almost care to furnish the correct details while filling in the on-line application form.
  3. You can edit the information Of STEP-I and STEP-II.
  4. Once the form is submitted for online, it can’t be edited.
  5. Register firstly and Login Id and password will be sent to you through e-mail on your registered e-Mail Id.
  6. Re-login and select the category and fill up the Personal Details, Qualification Details, Upload photo & signature and submit examination fees (if applicable) and “Recruitment Processing Charges (to be paid by all the candidates, irrespective of category, online via SBI EPAY LITE through net banking/debit cards/credit cards/UPI/challan etc.
  7. Application once submitted can’t withdrawn and fee once paid will not be refunded.

Photo & Signature Format

Instructions regarding scanning of Photograph and Signature: Candidates should upload the scanned (digital) image of their photograph and signature as per the process given below. The applicant should note that only jpg/jpeg format is acceptable.

  1. Coloured photo of size 35mm (width) x 45mm (height) not older than 12 weeks. Black & white photo will not be accepted Light background.
  2. Light grey / white is suggested. No patterns.The face should cover 70-80% of the photo.
  3. The applicant should look straight at the camera with a normal expression.
  4. Avoid uniforms of colours matching the background.
  5. If the applicant wears optical glasses, then his/her eyes should be fully visible.
  6. The size of the scanned image should be between 50-100kb in jpg/jpeg format only.

Selection Process for Intelligence Bureau Bharti 2023

Candidates for Intelligence Bureau Recruitment 2023 will be selected following basis.

  1. Tier-I Written Exam (Objective)
  2. Tier-II Written Exam (Descriptive)
  3. Local Language Test (For SA Only)
  4. Interview
  5. Document Verification
  6. Medical Examination

Intelligence Bureau Bharti 2023

Ministry of Home Affairs) has recently announced recruitment notification for the 677 vacancies (Guptchar Vibhag Bharti 2023). This is a great opportunity for the 10th-pass candidates. This Recruitment is for the posts of Security Assistant/Motor Transport, Multi Tasking Staff Bharti 2023. Candidates having age between 18 -27 years are eligible for this recruitment. So, eligible candidates can apply online before the 13th November 2023More details about Intelligence Bureau Bharti 2023 are as follows.

Accordingly for IB recruitment please visit. Check once a while notification of Bharati. Particularly join our WhatsApp group for more details. Overall all details are bharati provided here. Finally tell your friends for job details. All things considered in detail advertisement. Generally we provide all information. In any case of enquiry please check WhatsApp group notification.

Overall more bharati details please check website. Secondly you can join our WhatsApp and telegram channel for more updates. From time to time please check the notification. In future more bharati updates also provide. In any case of enquiry please check WhatsApp group notification. Accordingly for IB recruitment please visit. Check once a while notification of Bharati.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज RojgarDaily.com ला भेट द्या.

जलद अपडेट मिळवण्यासाठी आपला WhatsApp Group Join करा.

महत्वाच्या भरती अपडेट

  1. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती लगेच अर्ज करा.
  2. 10 वी पास उमेदवारांना महाराष्ट्र नगर रचना विभाग मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आणि तब्बल 47,600/- एवढा वेतन लगेच अर्ज करा.
  3. IRCTC मध्ये तरूणांना नोकरीची सुवर्णसंधी सविस्तर माहिती पाहा.
  4. 12 वी पास उमेदवारांना प्रगत संगणन विकास केंद्रामध्ये भरतीसाठी सुवर्णसंधी.
  5. मंत्रिमंडळ सचिवालयात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध लगेच अर्ज करा.
  6. NCERT मध्ये मुलाखतीद्वारे भरती सविस्तर माहिती पाहा.
  7. स्टाफ सिलेक्शन कमिशन(SSC) तर्फे विविध पदांसाठी भरती.
Share