DTP Bharati 2023 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

DTP Maharashtra Bharati 2023
DTP Maharashtra Bharati 2023: महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागातील “शिपाई ” (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करायचा आहे. आणि यासाठी शेवटची तारीख ही 20 ऑक्टोबर ही आहे.ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 20/09/2023 पासून उपलब्ध होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20/10/2023 ही आहे.

DTP Maharashtra Bharati 2023
The recruitment notifications have been declared from and the respective department for the interested and eligible candidates to fill various vacancies under the Department of Town Planning and Valuation Maharashtra. Applications are invited for the various vacant posts of Peon. There are a total of 125 vacancies available to fill the posts. All things considered in detail advertisement. The Recruitment is Pune/Konkan/Nashik/Nagpur/Aurangabad and Amravati Division. Applicant apply for DTP Maharashtra Bharati 2023 for online application. Interested and eligible candidates can submit their applications through the given mentioned link before the last date. For more details about DTP Maharashtra Recruitment 2023, DTP Maharashtra Bharti 2023 visit our website www.rojgardaily.com.
DTP Maharashtra Bharati 2023
👆पदाचे नाव –शिपाई
🙋पदसंख्या – १२५ जागा
📄शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
⛪नोकरी ठिकाण – पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग
👉वयाची अट – 18 ते 40 वर्षे
💸अर्ज शुल्क –अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-राखीव प्रवर्ग – रु. 900/-
🌐अर्ज पद्धती – ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 सप्टेंबर 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ओक्टोबर 2023
🪩अधिकृत वेबसाईट – dtp.maharashtra.gov.in
DTP Bharati 2023
Fill the vacant posts in the Sepoy (Group-D) cadre under the Town Planning and Valuation Department of the Government of Maharashtra by direct service. Advertisement has been published in the newspaper dated 12.8.2023. And eligible candidates can apply through the online mode of application.
DTP Maharashtra Bharati 2023
Name of Department | Urban Development Department, Maharashtra |
Advertisement | DTP Maharashtra Bharati 2023 Peon Post |
Post Name | Peon (Group D) |
Total Post | 125 |
Job Location | Maharashtra |
Category | Government |
Mode of Application | Online |
Selection Process | Based on Online Exam |
Official Website | dtp.maharashtra.gov.in |
Details Vacancy
पदाचे नाव | पदसंख्या |
शिपाई | 125 |
Educational Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिपाई | 10 वी उत्तीर्ण |
Salary Details Of DTP Maharashtra Bharati Town Planning PA Recruitment 2023
पदाचे नाव | वेतन |
रचना सहाय्यक | 15,000 – 47,600/- |
वयाची मर्यादा
- वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी / अनाथांसाठी वयोमर्यादा ०५ वर्ष शिथिलक्षम राहील.) तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहील. त्याचबरोबर अगोदरच शासनाच्या सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा १० वर्षांनी शिथिल राहील.
- मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली क्योमयदितील शिथिलतेची सवलत यांपैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.
How To Apply
- सदर पदाकरीता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन फॉर्म भरायचा आहे.
- अर्ज भरताना काळजीपूर्वक जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे अपूर्ण अर्ज नामंजूर केला जाईल.
- अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर करायचा आहे.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 20 ऑक्टोबर ही आहे.
DTP Peon परिक्षा पध्दत
विषय | प्रश्न | एकूण गुण |
मराठी | 25 | 50 |
इंग्रजी | 25 | 50 |
सामान्यज्ञान | 25 | 50 |
बौध्दिक चाचणी | 25 | 50 |
एकूण | 100 | 200 |
DTP Maharashtra Vacancy Details Division wise
Division | Vacancy |
Mumbai | 28 |
Pune | 48 |
Nashik | 09 |
Chatrapati Shabhaji Nagar (Aurangabad) | 11 |
Amravati | 10 |
Nagpur | 19 |
Total | 125 |
सविस्तर जाहिरात
Apply
DTP Maharashtra Bharati 2023 : Under the Town Planning and Valuation Department of the Government of Maharashtra, applications are invited from eligible candidates for appointment to the vacant posts of Planning Assistant (Group-B) (Non-Gazetted) Cadre in Pune/ Konkan/ Nagpur/ Nashik/ Aurangabad/ Amravati Division only.For this Recruitment, Online Written Exam Will be Conducted by TCS. Candidates who are planning to apply for this Maharashtra Urban PA Exam 2023 can download DTP Maharashtra Bharti Exam Pattern, DTP Maharashtra Planning Assistant Syllabus PDF from the below Link. Candidates should note all details carefully.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.rojgardaily.com ला भेट द्या.