Krushi Sevak Bharti 2023

Krushi Sevak Bharti 2023 : महाराष्ट्रा कृषी विभाग भरती02023 जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तरी पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करायचा आहे. कृषी सेवक या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी यासाठी 2109 एवढ्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी छत्रपती संभाजी नगर(औरंगाबाद), पुणे, लातूर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, नाशिक व ठाणे या मंडळाकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत तरी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 ऑक्टोबर 2023 ही आहे.

Maharashtra Krushi Vibhag Bharati 2023

Krushi Sevak Bharti 2023

Maharashtra Agriculture Department Examination 2023, Krushi Sevak Bharti 2023, Government of Agriculture is invited online Recruitment of Krushi Sevak. Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 for 2109 Krushi Sevak Posts. Amravati, Chh. Sambhajinagar (Aurangabad), Kolhapur, Latur, Nagpur, Nashik, Pune, and Thane Division. Eligible candidates can apply through the online mode of application. The last date of application is 03 October 2023. In brief advertisement given below please check.

🙋पदसंख्या – 2109

📄अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

👆पदाचे नाव – कृषी सेवक

📌शैक्षणिक पात्रता: शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

👇वयाची अट: 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]

🔵नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

पदांची सविस्तर माहिती
अ.क्र.विभागपदसंख्या
1अमरावती227
2छ. संभाजीनगर 196
3कोल्हापूर 250
4लातूर 170
5नागपूर 448
6नाशिक336
7पुणे188
8ठाणे294
एकूण2109
💸Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-
[मागासवर्गीय: ₹900/-]Online

👉अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2023 (11:59 PM)


🌐अधिकृत वेबसाईट: पाहा


📄अभ्यासक्रम: पाहा


📄जाहिरात (Notification): पाहा

ठाणे विभाग भरती जाहिरात

पुणे विभाग भरती जाहिरात

अमरावती विभाग भरती जाहिरात

नागपूर विभाग भरती जाहिरात

कोल्हापूर विभाग भरती जाहिरात

नाशिक विभाग भरती जाहिरात

छ. संभाजीनगर विभाग भरती जाहिरात

लातूर विभाग भरती जाहिरा

अर्ज करण्याची पध्दत

  • कृषी सेवक परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येईल.
  • पात्र उमेदवाराला वेब आधारीत (web-based) ऑनलाईन अर्ज www.krishi.maharashtra.gov.in यासंकेतस्थळाद्वारे दि. १४ सप्टेंबर, २०२३ ते दि. ०३ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.
  • विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.

Krushi Sevak Bharti 2023

Department of Agriculture has released a new recruitment to fill the vacant posts of Agricultural Sevak and The Agriculture Department has instructed the eligible candidates to submit their applications online through the website https://Krushi.maharashtra.gov.in/ for this recruitment and As per August 2023 advertisement by Maha Agriculture Department Recruitment Board, this recruitment will be for total 2109 posts. So let’s know the detailed information about the educational qualification, age limit and salary required for this recruitment. All things considered in advertisement. Overall all details of Government Recruitment please visit regularly www.rojgardaily.com. Hence we give all things of advertisement in detail.

महाराष्ट्रातील सर्व विभागा अंतर्गत होणाऱ्या सर्व भरतीचे अपडेट्स आम्ही या पेजवर प्रकाशित करत राहू. या अंत\अंतर्गत भरपूर पदे रिक्त आहेत. म्हणून भरपूर पदांसाठी कृषी सेवक भरती या वर्षी अपेक्षित आहे. खाली दिलेल्या विविध लिंक्स वर सर्व भरती संदर्भातील अपडेट्स दिलेले आहेत. तसेच मित्रानो अन्य महत्वाच्या अपडेट्स साठी रोजगा डेली वर नियमित भेट देत रहा.

Accordingly for government recruitment please visit. Check once a while notification of Bharati. Particularly join our WhatsApp group for more details. Overall all details are bharati provided here. Finally tell your friends for job details. All things considered in detail advertisement. Generally we provide all information. In any case of enquiry please check WhatsApp group notification.

Overall more bharati details please check website. Secondly you can join our WhatsApp and telegram channel for more updates. From time to time please check the notification. In future more bharati updates also provide.

Share