CDAC Bharti 2023 प्रगत संगणन केंद्र भरती

CDAC Bharti 2023: प्रगत संगणन विकास केंद्रामध्ये विविध पदांसाठी जाहिरात क्र.: CORP/JIT/06/2023 याद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करायचा आहे. पदवीधर उमेदवारांना सुवर्णसंधी आहे CDAC विभागामध्ये काम करण्याची. एकूण 281 जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 ऑक्टोबर 2023 ही आहे.

CDAC Bharti 2023

CDAC Bharti 2023 प्रगत संगणन केंद्र भरती

प्रगत संगणन केंद्र भरती यामध्ये प्रोजेक्ट असिस्टंट, प्रोजेक्ट एसोसिएट/ज्युनियर फील्ड एप्लीकेशन इंजिनिअर, प्रोजेक्ट इंजिनिअर (पेटेंट), प्रोजेक्ट इंजिनिअर/फील्ड एप्लीकेशन इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलिवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (PS&O) मॅनेजर, प्रोजेक्ट ऑफिसर (आउटरीच & प्लेसमेंट), प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (अकाउंट्स), प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (हिंदी सेक्शन), प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD), प्रोजेक्ट टेक्निशियन, सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (P&O) ऑफिसर या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. तरी यासाठी पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे.

Details CDAC Bharti 2023

जाहिरात क्र.: CORP/JIT/06/2023

एकूण पदसंख्या: 281 जागा

पदाचे नाव व सविस्तर माहिती

  1. प्रोजेक्ट असिस्टंट 35 पदे
  2. प्रोजेक्ट एसोसिएट/ज्युनियर फील्ड एप्लीकेशन इंजिनिअर 04 पदे
  3. प्रोजेक्ट इंजिनिअर (पेटेंट) 02 पदे
  4. प्रोजेक्ट इंजिनिअर/फील्ड एप्लीकेशन इंजिनिअर 150 पदे
  5. प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलिवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (PS&O) मॅनेजर 25 पदे
  6. प्रोजेक्ट ऑफिसर (आउटरीच & प्लेसमेंट) 01 पदे
  7. प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (अकाउंट्स) 02 पदे
  8. प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (हिंदी सेक्शन) 01 पदे
  9. प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD) 03 पदे
  10. प्रोजेक्ट टेक्निशियन 08 पदे
  11. सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (P&O) ऑफिसर 50 पदे

शैक्षणिक पात्रता CDAC Bharti 2023

  1. पद क्र.1: (i) संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 04 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.
  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 00 ते 04 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 00 ते 04 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) MBA/ पदव्युत्तर पदवी (बिजनेस मॅनेजमेंट/बिजनेस एडमिनिस्ट्रेशन/मार्केटिंग/IT) (ii) 03 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) 50% गुणांसह B.Com+ 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह M.Com
  8. पद क्र.8: (i) 50% गुणांसह हिंदी विषयात पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: 50% गुणांसह पदवीधर + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर (शक्यतो HR मध्ये MBA किंवा समतुल्य)
  10. पद क्र.10: (i) ITI (COPA/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/मेकॅनिकल फिटर) (ii) 03 वर्षे अनुभव
  11. पद क्र.11: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव.

वयाची अट: 20 ऑक्टोबर 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 3, 4, 7, 8, & 9: 35 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2, & 10: 30 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.5 & 6: 50 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.11: 40 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क: नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ पाहा

सविस्तर जाहिरात वाचा

ऑनलाईन अर्ज

Important Dates for CDAC Bharti 2023

Commencement of on-line Registration of application by candidatesSep 30 2023
Last date for on-line registration of application by candidatesOct 20 2023
Interview date Will be communicated by email only

How to Apply CDAC Bharti

  1. Before filling the online application form, Candidates should read General Terms and Conditions carefully.
  2. Candidate should read all the eligibility parameters and ensure that he/she is eligible for the post before starting to apply online.
  3. Candidate should have a valid email id and mobile no. which should remain valid & active till the completion of selection process.
  4. While applying online Candidates can click on the ‘Apply’ button provided against each position for which he/she wish to apply.
  5. The candidate needs to log in with mobile no. and then fill in the OTP received on the said mobile no.On filling the correct OTP, the applicant will be directed to fill in the application form.
  6. In case you have filled in an application in our previous advertisement, the applicant will receive a prefilled editable application.
  7. Candidates shall check the prefilled application and submit it, after adding additional details by clicking on ‘Submit’ button.
  8. Candidates should scan their photograph in .jpg format (not more than 400 KB) and keep it ready before starting to apply online for uploading.Candidate should upload their resume in PDF format (Not more than 500 KB)
  9. A unique application number will be generated by the system, please note this application number for future reference and use.
  10. Any dispute with regard to selection/recruitment process will be subject to Courts/Tribunals having jurisdiction over Pune, Maharashtra only.

महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी नोकरीचे जलद अपडेट मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटवर RojgarDaily.com वर भेट द्या आणि आपल्या मित्रांना व जवळच्या व्यक्तीला डेली अपडेट मिळवण्यासाठी आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात नक्की मदत करा.

आपला‌ WhatsApp Group Join करा

महाराष्ट्रातील महत्त्वाचे सरकारी नोकरी अपडेट

  1. मंत्रीमंडळ सचिवालयात पदवीधर उमेदवारांना सुवर्णसंधी.
  2. महाराष्ट्र‌ नगर रचना विभाग 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी लवकर अर्ज करा.
Share