Cabinet Secretary Bharti 2023

Cabinet Secretary Bharti 2023: पदवी उत्तीर्ण उमेदवारांना मंत्रीमंडळ सचिवालयात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची सविस्तर माहिती ही खाली देण्यात आली आहे. “डेप्युटी फिल्ड ऑफिसर (टेक्निकल)” या पदासाठी कॉम्प्युटर सायन्स/IT, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, गणित, सांख्यिकी, फिजिक्स, केमिस्ट्री, माइक्रोबायोलॉजी यासाठी पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करायचा आहे.

Cabinet Secretary Bharti 2023

Details Cabinet Secretary Bharti 2023

पदाचे नाव: डेप्युटी फिल्ड ऑफिसर (टेक्निकल)

एकूण पदसंख्या: 125

शैक्षणिक पात्रता:

  1. संबंधित विषयात B.E./ B.Tech किंवा M.Sc
  2. GATE 2021/2022/2023

वयाची अट: 06 नोव्हेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: दिल्ली

परीक्षा शुल्क: नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Post Bag No.001, Lodhi Road Head Post Office, New Delhi-110003.

अर्ज पोहचण्या शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2023

Vacancy Details Cabinet Secretary Bharti 2023

विषयपदसंख्या
कॉम्प्युटर सायन्स /IT60
इलेक्ट्रॉनिक्स &/ OR कम्युनिकेशन48
सिव्हिल इंजिनिअरिंग02
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग02
गणित02
सांख्यिकी02
फिजिक्स 05
केमिस्ट्री 03
माइक्रोबायोलॉजी 01
एकूण 125

Cabinet Secretary Bharti 2023

Government of India, Cabinet Secretariat Recruitment 2023 (Cabinet Secretariat Bharti 2023) for 125 Deputy Field Officer (Technical) Posts. Eligible candidates apply through offline application before 06 November 2023. In this recruitment post computer science 60, Electronics 48, Civil Engineering 02, Electrical Engineer 02, Mathamatics 02, Statistics Physics 05, Chemestry 03, Microbiology 01these post are filling offline procedure. Candidates should read notification carefully and apply through offline mode.

अधिकृत संकेतस्थळ

सविस्तर जाहिरात वाचा

अर्ज

अर्ज करण्याची पद्धत

  1. मंत्रालय सचिवालय मध्ये भरती साठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे.
  2. उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे अर्ज करायचा आहे.
  3. इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  4. ऑफलाईन अर्ज करताना फॉर्म काळजीपूर्वक जाहिरात वाचून त्याप्रमाणे भरायचा आहे.
  5. अर्ज हा व्यवस्थित भरलेला 6 नोव्हेंबर 2023 पूर्वी दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
  6. खाली अर्ज प्रक्रिया बाबत माहिती दिलेली आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Cabinet Secretary Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज RojgarDaily.com ला भेट द्या.

Share