PCMC Bharti 2023 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती

PCMC Bharti 2023 : उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी भरतीसाठी पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करायचा आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ एण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत “फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.

PCMC Bharti 2023

PCMC Bharti 2023

 • पदाचे नाव – फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ
 • पदसंख्या – 21 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)
 • वयोमर्यादा – ७० वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक जावक कक्ष, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी- – ४११०१८
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 12 ऑक्टोबर 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ

Vacacy PCMC Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
फिजिशियन 03
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ 03
बालरोग तज्ञ 03
नेत्ररोग तज्ञ03
त्वचारोग तज्ञ03
मानसोपचार तज्ञ03
ईएनटी तज्ञ 03

शैक्षणिक पात्रता

 1. फिजिशियन- MD Medicine/ DNB
 2. प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ- MD/MS Gyn/DGO/DNB
 3. बालरोग तज्ञ- MD Paed /DCH/DNB
 4. नेत्ररोग तज्ञ- MS Ophthalmologist/ DOMS
 5. त्वचारोग तज्ञ- MD (Skin/VD), DVD, DNB
 6. मानसोपचार तज्ञ- MD Psychiatry/DPM / DNB
 7. ईएनटी तज्ञ- MS EN T/ DORL/ DNB

अर्ज करण्याची पद्धत

 1. सदर भरतीकरिता अर्ज ऑफलाईन द्वारे सादर करायचा आहे.
 2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 3. अर्ज करण्याची पद्धत जाहिरात मध्ये सविस्तर आहे.
 4. अर्ज करताना उमेदवारांनी कागदपत्रांची तपासणी करून अर्ज भरायचा आहे.
 5. अर्ज 12 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होतील.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.
 7. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

सविस्तर जाहिरात वाचा

अधिकृत संकेतस्थळ पाहा

PCMC Bharti 2023 Details

PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) has published recruitment notification for the various vacant posts of “Physician, Obstetrics & Gynecologist, Pediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, ENT Specialist”. There are a total of 21 vacancies are available till the posts. All the eligible & interested candidates may send their application to the given mentioned address before the 20th of October 2023. More details are as follows. Candidates apply through offline mode of application.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज RojgarDaily.com ला भेट द्या.

जलद अपडेट साठी आपला WhatsApp Group Join करा

महत्वाच्या भरती अपडेट

 1. 10 वी पास उमेदवारांना महाराष्ट्र नगर रचना विभागामध्ये सुवर्णसंधी.
 2. रेल्वे भरती लगेच अर्ज करा.
 3. प्रगत संगणन केंद्र भरती लगेच अर्ज करा.

Share