ITBP Bharati 2023

सीमा पोलिस दल 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

ITBP Bharati 2023 – इंडो तिबेट पोलिस दल भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी यासाठी पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करायचा आहे. इंडो तिबेट पोलिस दल अंतर्गत “कॉन्स्टेबल” पदांच्या तब्बल 620 जागांची मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी यासाठी शेवटची तारीख ही 08 ऑक्टोबर ही आहे. 10 वी पास असलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे.
ITBP Bharati 2023

ITBP Bharati 2023

ITBP Bharati 2023 अंतर्गत 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी आहे त्यासाठी लवकर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची सुरुवात ही 05 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. अर्ज करताना उमेदवारांनी व्यवस्थित काळजीपूर्वक जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात वाचा.

पदाचे नाव – कॉन्स्टेबल (ITBP Rally Bharati 2023 या अंतर्गत पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.)
पात्रता – 10 वी पास
एकूण पदसंख्या – 620
अर्ज शुल्क – General/ EWS/ OBC: Rs. 100/-SC/ ST/ Female/ Ex-Serviceman: Nil
वयाची अट
  1. Minimum Age: 18 Years
  2. Maximum Age: 23 Years
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा ITBP Bharati 2023

EventsDates
ITBP Rally Bharti 2023 Begins Form05/10/2023
ITBP Rally Bharti 2023 Ends On08/10/2023

ITBP Bharati 2023 पदांची सविस्तर माहिती

जिल्हा एकूण पदसंख्या
लडाख 125
हिमाचल प्रदेश 43
अरूणाचल प्रदेश 250
सिक्कीम 186
उत्तराखंड 16
एकूण620

ITBP Bharati 2023 Important Document

सीमा पोलिस दल भरती प्रक्रिया महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. अर्ज करताना जाहिरात वाचून त्याप्रमाणे अर्ज करायचा आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात वाचा.

  1. उमेदवारांना अर्ज करताना आधार कार्ड लागणार आहे.
  2. शैक्षणिक पात्रता असलेले सर्व कागदपत्रे आणि ते सत्यप्रती केलेले असले पाहिजे.
  3. उमेदवाराच रहिवासी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  4. जात प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  5. चालू मोबाईल नं. अर्ज करताना त्यामध्ये काळजीपूर्वक नमूद करा.
  6. पासपोर्ट आकाराचा फोटो.
  7. उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज न चुकता भरायचा आहे.

अर्ज करण्याची पद्धत

  1. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  2. जाहिरात ही काळजीपूर्वक वाचूनच फॉर्म भरायचा आहे.
  3. आवश्यक कागदपत्रे फॉर्म भरताना जोडायची आहेत.
  4. स्व छायांकीत प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  5. शेवटी आपण ज्या ठिकाणी अर्ज केलेला आहे त्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे.

ITBP Bharati 2023 संपूर्ण जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ:पाहा

Eligibility

Age between 18 to 23 Years (cut off date determining the age will be 1st August 2023)

CategoryThe candidate must be born between
General 02/08/2000 to 01/08/2005
SC02/08/1995 to 01/08/2005
OBC02/08/1997 to 01/08/2005

Age Relaxation

Category Age relaxation beyond upper age limit
SCRelaxable by 5 years
OBCRelaxable by 3 years
Ex-Servicemen(General)3 year after deduction of the military service rendered for the actual age
Ex-Servicemen(SC)8 years(5+3) after deduction of the military service rendered for the actual age
Ex-Servicemen(OBC)6 years(3+3) after deduction of the military service rendered for the actual age
Government Servant 5 years in accordance with the instructions or order issued by the Central Government

Physical Fitness

For male candidates

Gen/SC/OBC – Height 165cm, Chest unexpanded 78cm & expanded minimum expansion upto 5cm,

For Female Candidates

Gen/OBC/SC – Height 155cm

Accordingly for government recruitment please visit. Check once a while notification of Bharati. Particularly join our WhatsApp group for more details. Overall all details are bharati provided here. Finally tell your friends for job details.

Overall more bharati details please check website. Secondly you can join our WhatsApp and telegram channel for more updates. From time to time please check the notification. In future more bharati updates also visit regularly our website. Finally tell your friends for ITBP Bharati 2023.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज RojgarDaily.com ला भेट द्या.

Important Bharati 2023

ESIC Bharati 2023

NIBM Pune Bharati

NCL Bharati for ITI NCTVT Candidates

12 Science Candidates Can Apply Here

Share