Northern Coalfield Bharati 2023

10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

Northern Coalfield Bharati 2023-नॉर्दन कोलफील्ड अंतर्गत “शिकाऊ प्रशिक्षणार्थी“ पदाच्या एकूण 1140 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. जे उमेदवार ITI (NCTVT/SCTVT) ट्रेड सर्टिफिकेट असेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. यामध्ये फिटर, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, मोटर मेकॅनिक आणि ॲटो इलेक्ट्रिशियन या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी यासाठी शेवटची तारीख ही 15 ऑक्टोबर ही आहे.

Northern Coalfield Bharati 2023

Northern Coalfield Bharati 2023

पदाचे नाव – शिकाऊ प्रशिक्षणार्थी

पद संख्या – ११४० जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा – 18 ते 26 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 15 ऑक्टोबर 2023

निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी (CBT)

अधिकृत वेबसाईट – www.nclcil.in

Northern Coalfield Bharati 2023 Vacancy

पदाचे नावपदसंख्या
शिकाऊ प्रशिक्षणार्थी 1140 पदे
पदाचे नावपदसंख्या
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक13
इलेक्ट्रिशियन370
फिटर543
वेल्डर 155
मोटर मेकॅनिक 47
ॲटो इलेक्ट्रिशियन 12
एकूण1140

शैक्षणिक पात्रता Northern Coalfield Bharati 2023

पदाचे‌ नावपात्रता
शिकाऊ प्रशिक्षणार्थी 10th, ITI from any of the recognized boards or Universities.

Northern Coalfield Bharati 2023 Salary

पदाचे नाव वेतन
शिकाऊ प्रशिक्षणार्थी7,700/- ते 8,050/-

Important Dates Northern Coalfield Bharati 2023

Sr.NoImportant Event Dates
1Release of Notification 27/09/2023
2Cutoff date for determining the eligibility in all respect31/08/2023
3Opening of online application portal on NCL website 05/10/2023
4Last date for applying online through NCL website15/10/2023
5Release of list of shortlisted candidates for Document verification Will be notified on the website

अर्ज करण्याची पद्धत

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ 05 ऑक्टोबर पासून सुरूवात होईल याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
  5. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे.
  7. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

सविस्तर जाहिरात वाचा

ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

Selection Process for Northern Coalfield Bharati 2023

  1. As explained under “General Eligibility requirements” only such candidates who have passed ITI Trade certificate from any institute which is either functional in Uttar Pradesh or Madhya Pradesh state may apply but the positions of Apprentice Trainees will be filled by preferring such candidates who have passed their respective qualifying ITI Trade test from any Institute which is functional either in the Sonbhadra district of Uttar Pradesh or Singrauli District of Madhya Pradesh.
  2. Selection of applying candidates for their engagement as Trade Apprentices would be based on the merit drawn on the basis of scores whereas, the scores of applying candidates will be calculated by averaging of percentage marks obtained in qualifying examination (ITI Trade test) and Matriculation by each respective applying individual candidate in respect of their post applied.
  3. In case of tie of scores, tie will be resolved firstly by preferring older candidates (Born earlier) and if, the tie remain unresolved then tie will be resolved by preferring the candidates who have attained the qualifying trade test earlier. No canvasing or influencing would be entertained and the same may render for disqualification of candidate by rejecting the candidature.
Northern Coalfield Bharati 2023

Accordingly for government recruitment please visit. Check once a while notification of Bharati. Particularly join our WhatsApp group for more details. Overall all details are bharati provided here. Finally tell your friends for job details. All things considered in detail advertisement. Generally we provide all information. In any case of enquiry please check WhatsApp group notification.

Overall more bharati details please check website. Secondly you can join our WhatsApp and telegram channel for more updates. From time to time please check the notification. In future more bharati updates also provide.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज RojgarDaily.com ला भेट द्या.

अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात वाचा

Share