UMED Bharati 2023

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान पदभरती

UMED(MSRLM) Thane Bharati 2023

UMED Bharati 2023: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत “ठाणे” जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी यासाठी पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत “IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2023 आहे.

UMED Bharati 2023

UMED Bharati 2023

पदाचे नाव – IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती

पदसंख्या – ०८ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – ठाणे

वयोमर्यादा – 43 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरात दिलेल्या संबंधित पत्त्यावरअर्ज करण्याची

शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट – https://thane.nic.in/

UMED Bharati 2023 Vacancy Details

पदाचे नाव पदसंख्या
IFC ब्लॉक अँकर02
वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती06

शैक्षणिक पात्रता UMED Bharati 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
IFC ब्लॉक अँकरबॅचलर ऑफ सायन्स इन ॲग्रीकल्चर किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन हॉर्टिकल्चर किंवा B.Tech.in ॲग्रीकल्चर किंवा फिशरीमध्ये बॅचलर ऑफ सायन्स, फॉरेस्ट्रीमध्ये बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स आणि बॅचलर ऑफ सायन्स इन अ
ॲनिमल हस्बंडरी, बॅचलर ऑफ बिझनेस अँडमिनिस्ट्रेशन
वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती12 वी पास

Salary UMED Bharati 2023

पदाचे नाव वेतन
IFC ब्लॉक अँकर₹. 20,000/- प्रतिमाह
वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती₹. 6,000/- प्रतिमाह
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा 40 गुण व प्रत्यक्ष मुलाखत 10 गुण
लेखी परिक्षा व तोंडी परीक्षेचे निकष
 1. लेखी परिक्षेसाठी काठिण्य पातळी डिप्लोमा राहीलं याची काळजी उमेदवारांनी घ्यायची आहे.
 2. लेखी परिक्षेचे विषय व गुणांकन I) बुध्दीमत्ता चाचणी 5 गुण II) गणित 5 गुण III) कृषी व कृषी संलग्न 30 गुण
 3. सदर ही परिक्षा बहुपर्यायी स्वरूपाची असेल
 4. तोंडी परिक्षा हि 10 गुणांची असेल. तोंडी परीक्षेमध्ये संबंधित उमेदवाराचे संवाद कौशल्य, कामाचा अनुभव, प्रात्यक्षिक अनुभव यांसारख्या बाबींच्या आधारावर गुणांकन दिले जाईल.
वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती भूमिका व जबाबदाऱ्या
 1. CRP च्या क्लस्टरमधील गावपातळीवर उपजीविका CRP’s द्वारे प्रशिक्षण देणे आणि अंमलबजावणी करणे.
 2. उपजीविका उपक्रम वृद्धी व संसाधन सेवाकेंद्राचे काम पाहणे.
 3. उपजीविका CRP’s च्या माध्यमातून एकात्मिक शेती प्रभागात जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सेवा पोहचवण्यासाठी मदत करणे.
 4. IFC प्रभागाच्या सूक्ष्म नियोजन आराखड्यानुसार हंगामापूर्वी शेतकऱ्यांची उपक्रम माहिती जमा करणे व त्याबद्दलचा अहवाल CLF व LSC कार्यकारिणी समिती पुढे सादर करणे.
 5. एकात्मिक विभागाचे लेखे नियमित अद्ययावत करणे.
 6. उत्पादनाच्या मार्केटींग करण्यासाठी प्रभागाचा मदत करणे.
 7. प्रभागातील महिलांच्या उपक्रमांना प्रत्यक्ष जाऊन भेट देणे व कामाचा आढावा घेणे.
 8. गरजेनुसार प्रशिक्षणाचे आयोजन करून अहवाल IFC block anchor व LSC कार्यकारिणी समिती पुढे सादर करणे.
 9. अद्यावत MIS करणे.
 10. दरमहा केलेल्या कामाचा अहवाल IFC block anchor व LSC कार्यकारिणी समिती पुढे सादर करणे.
 11. प्रभागातील VO सह समन्वयाने काम करणे.
IFC ब्लॉक अँकरभूमिका व जबाबदाऱ्या
 1. कार्यक्षेत्रातील व प्रभागातील वरिष्ठ CRP व इतर समुदाय व संसाधन व्यक्ती यांच्याशी नियमित संपर्क साधून प्रभागाच्या कामाचे नियोजन करणे.
 2. CRP यांच्याकडून प्रभागातील मूलभूत सर्वेक्षण करुन मिळालेल्या माहितीनुसार नियोजन आराखडा तयार करणे व त्याची अंमलबजावणी करणे.
 3. प्रभागस्तरावर प्रकल्पाचे निरिक्षण आणि मूल्यमापन करून सदरचा अहवाल LSC कार्यकारिणी समिती, जिल्हा व तालुका अभियान कक्षास सादर करणे.
 4. प्रभागातील महिलांच्या उपक्रमांना प्रत्यक्ष जाऊन भेट देणे व कामाचा आढावा घेणे.
 5. प्रभागाचा मासिक आराखडा तयार करुन त्यावर त्याप्रमाणे काम करणे व सदर कामाचा अहवाल तालुका व्यवस्थापक व जिल्हा व्यवस्थापक यांना सादर करणे.
 6. प्रभागातील विविध प्रक्रिया युनिट, एकत्रिकरण सेंटर यांची नियमित देखभाल करणे व महिलांना तांत्रिक सहाय्य करणे.

अर्ज करण्याची सविस्तर माहिती

 1. UMED Bharati 2023 पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज हा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचूनच फॉर्म अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
 3. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
 4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2023 आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

UMED Bharati 2023

Applications are invited from interested and eligible candidates to fill various vacant posts Under UMED MSRLM Thane Recruitment 2023. The name of the post for this recruitment is “IFC Block Anchor, Senior CRP”. There are a total of 08 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Thane . Interested applicants can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 10th of October 2023. More details are as follows. Candidates read notification carefully and then apply for post.

सविस्तर जाहिरात वाचा

अधिकृत संकेतस्थळ पाहा

UMED Bharati 2023

Accordingly for government recruitment please visit. Check once a while notification of Bharati. Particularly join our WhatsApp group for more details. Overall all details are bharati provided here. Finally tell your friends for job details. All things considered in detail advertisement. Generally we provide all information. In any case of enquiry please check WhatsApp group notification.

Overall more bharati details please check website. Secondly you can join our WhatsApp and telegram channel for more updates. From time to time please check the notification. In future more bharati updates also provide. Accordingly for government recruitment please visit. Check once a while notification of Bharati. Particularly join our WhatsApp group for more details. Overall all details are bharati provided here. Finally tell your friends for job details. All things considered in detail advertisement. Generally we provide all information. In any case of enquiry please check WhatsApp group notification.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज RojgarDaily.com ला भेट द्या.

अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात सविस्तर वाचा.

Share