Income Tax Bharti 2023

Income Tax Bharti 2023

Income Tax Bharti 2023: आयकर विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. तरी यासाठी पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करायचा आहे. यामध्ये “मल्टी टास्कींग स्टाफ, टॅक्स असिस्टंट आणि आयटी इन्स्पेक्टर” या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. वरील भरतीकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 ऑक्टोबर ही आहे. खाली दिलेली जाहिरात वाचून त्याप्रमाणे अर्ज करायचा आहे.

Income Tax Bharti 2023

Details Income Tax Bharti 2023

आयकर विभागामध्ये 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. सविस्तर जाहिरात आणि अर्ज कशा प्रकारे करायचा आहे याची सविस्तर माहिती ही खाली देण्यात आली आहे तरी त्याप्रमाणे अर्ज करायचा आहे.

पदाचे नाव

  1. मल्टी टास्किंग स्टाफ
  2. टॅक्स असिस्टंट
  3. आयटी इन्स्पेक्टर

पदसंख्या – 59 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 18 – 30 वर्षे

अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2023 ही आहे.

अधिकृत संकेतस्थळ पाहा

पदांची सविस्तर माहिती

पदाचे नाव पदसंख्या
मल्टी टास्कींग स्टाफ 31
टॅक्स असिस्टंट26
आयटी इन्स्पेक्टर02

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मल्टी टास्कींग स्टाफ 10th pass
टॅक्स असिस्टंटDegree from a recognized university or equivalent.
आयटी इन्स्पेक्टर Degree from a recognized university or equivalent.

वेतन Income Tax Bharti 2023

पदाचे नाववेतन
मल्टी टास्कींग स्टाफ Rs. 18,000 – 56,900/-
टॅक्स असिस्टंटRs. 25,500 – 81,100/-
आयटी इन्स्पेक्टर Rs. 44,900 – 1,42,400/-

अर्ज करण्याची पद्धत

  1. वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी मगच अर्ज करायचा आहे.
  3. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत असणं आवश्यक आहे.
  4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  7. डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटवर डेली भेट द्या.

सविस्तर जाहिरात वाचा

अधिकृत संकेतस्थळ

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Income Tax Bharti 2023

Income Tax Department has published a recruitment notification for the posts of “Multi Tasking Staff, Tax Assistant, IT Inspector”. There are a total of 59 vacant posts to be filled. The last date for submission of the online application is one 15th October 2023. The official website of the Income Tax Department is www.tnincometax.gov.in. The Application process for Income Tax Bharti 2023 is through Online Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows.

आयकर विभाग अंतर्गत “मल्टी टास्किंग स्टाफ, टॅक्स असिस्टंट, आयटी इन्स्पेक्टर” पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे.

Income Tax Bharti 2023

Accordingly for government recruitment please visit. Check once a while notification of Bharati. Particularly join our WhatsApp group for more details. Overall all details are bharati provided here. Finally tell your friends for job details. All things considered in detail advertisement. Generally we provide all information. In any case of enquiry please check WhatsApp group notification.

Overall more bharati details please check website. Secondly you can join our WhatsApp and telegram channel for more updates. From time to time please check the notification. In future more bharati updates also provide. Overall Income Tax Bharti 2023 more details about admit card visit regularly our website. Generally join our WhatsApp group for daily updates. All things considered in detail advertisement. In any case of bharati details join WhatsApp Group.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज RojgarDaily.comला भेट द्या.

महत्त्वाच्या भरती अपडेट

  1. ITBP Bharati 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी.
  2. 12 वी विज्ञान पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

WhatsApp Group Join करा

Share