IDBI Bank Bharati 2023

IDBI Bank Bharati 2023 : A Great opportunity for the candidates to work in a one of the reputed Bank. IDBI Bank has invites online applications from eligible candidates for the post of “Junior Assistant Manager – JAM (Grade ‘O’)”. There are a total of 600 vacancies are available to fill the position.

IDBI Bank Bharati 2023 : आयडीबीआय बॅंकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी “कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक -जेएएम (ग्रेड ओ)” या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी एकूण 600 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी अर्ज हा Online करण्यासाठी 15 सप्टेंबर पासून सुरूवात झाली आहे तरी यासाठी काळजीपूर्वक पध्दतीने फॉर्म भरायचा आहे. Online अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 सप्टेंबर ही आहे. कसा अर्ज करायचा ही सविस्तर माहिती देण्यात आली आहे तरी यासाठी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.

IDBI Bank Bharati 2023, आयडीबीआय बँकेत तरूणांना भरतीची सुवर्णसंधी

आयडीबीआय बँकेत 600 पदांची भरती||IDBI Bank Bharati 2023

पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक -जेएएम(ग्रेड ओ)

GenSCSTEWSOBCTotal
243904560162600

पदसंख्या : 600

शैक्षणिक पात्रता :

  • कोणत्याही शाखेतील पदवी.
  • संगणकामध्ये प्रावीण्य संपादन केले असलेल पाहिजे.

वयाची अट : 31 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे

[SC/ST:05 वर्षे सूट , OBC 3 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

परिक्षा फी: General/OBC Rs. 1000/-

[SC/ST/OBC/PWD: Rs. 200/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे.

परिक्षा दिनांक : 28 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : पाहा

संपूर्ण जाहिरात : पाहा

Online Apply (अर्ज लिंक)

IDBI Bharati Important Dates

IDBI Bank Bharati 2023

IDBI Bharati Syllabus

IDBI Bharati 2023 Age Criteria

How To Apply for IDBI Bank Bharati
  1. सदर पदाकरीता अर्ज हा Online पध्दतीने करायचा आहे
  2. उमेदवाराकडे स्वतःचा ईमेल आणि मोबाईल नं असणं अनिवार्य आहे.
  3. ऑनलाइन अर्जामध्ये फोटो आणि स्वाक्षरीशिवाय अपलोड केलेला ऑनलाइन अर्ज/अयशस्वी शुल्क भरणे यासारख्या कोणत्याही बाबतीत अपूर्ण असेल तर तो वैध मानला जाणार नाही.
  4. सदर पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे.
  5. संपूर्ण माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
  6. अपूर्ण अर्ज हा स्विकारला जाणार नाही.
  7. Online अर्ज करताना जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच फॉर्म भरायचा आहे

भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळविण्यासाठी www.rojgardaily.com ला भेट द्या.

डेली अपडेट साठी आपला WhatsApp Group Join करा

Share