Arogya Vibhag Bharati 2023(मुदतवाढ 22 सप्टेंबर)

Arogya Vibhag Bharati 2023 : Arogya Vibhag Recruitment Advertisement (arogya.maharashtra.gov.in) is Out for more than 11 thousand posts by the Health Department of Maharashtra. Health Department of Maharashtra is taking the online application of C & D post such as nurses, Laboratory Technician, Health worker, Clerical, Typist and driver and other. Group D include post like that constable, sweeper, room attendant. As per the notification application online application start from 29 August 2023.

To get all updates of arogya Bharati follow our page and join our WhatsApp group. Here we update all notification of bharati and admit card of arogya Bharati. You can visit our website for arogya vibhag bharati all details and also othe bharati details.

Arogya Vibhag Bharati 2023

Arogya Vibhag Bharati 2023: अनेक दिवसांपासून रखडलेली आरोग्य विभाग भरतीची जाहिरात प्रसिद्ध झललेली आहे. तथापि राज्यातील आरोग्य विभागाची भरती ही खूप दिवसापासून रखडलेली होती. म्हणून आरोग्य विभागा अंतर्गत ग्रुप क आणि ग्रुप ड पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे म्हणून यामध्ये परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक. यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक या पदांचा समावेश आहे. तर गट ड या मध्ये शिपाई, सफाई कामगार, ड्रायव्हर या पदांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांनी अर्ज करताना जाहिरात सविस्तर वाचा तदनंतर अर्ज करायचा आहे. त्यानंतर भरती प्रक्रिया क वर्ग त्याचप्रमाणे ड वर्ग यासाठी घेण्यात येत आहे.

‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 10,949 जागांसाठी ही जाहिरात निघाली आहे . आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे. ’क’ वर्गातील 55 प्रकारची विविध पदे, तसेच ‘ड’ वर्गातील 5 प्रकारची विविध पदे भरली जाणार आहेत, अशी एकूण 10 हजार 949 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि त्याचप्रमाणे आता शेवटचची तारीख ही वाढविण्यात आली आहे तरी ती आता 22 सप्टेंबर ही आहे. म्हणून आपण मंडळानूसार अर्ज करायचा आहे. सविस्तर माहिती आणि याविषयी जाहिरात खाली दिलेली आहे.

Arogya Vibhag Bharati Vacancy 2023

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी
 • पदसंख्या – एकूण १०,९४९ पदे
 • आरोग्य विभाग – गट क : ६९३९ पदे
 • आरोग्य विभाग – गट ड : ४०१० पदे
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातवयोमर्यादा – पदानुसार – PDF जाहिरात पहावीअध
 • अर्ज पध्दती – Online
 • अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग 1000/- रू. | मागास प्रवर्ग 900/- रू
 • अर्ज स्विकारण्याची तारीख: 29 ऑगस्ट 2023 पासून 3 वाजले पासून.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2023
 • अधिकृत संकेतस्थळ: पाहा
 • अर्ज लिंक: पाहा

आरोग्य विभाग भरती Update

 • जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून शैक्षणिक पात्रता व सेवा प्रवेश नियम यात कोणताही बदल होणार नाही.
 • तथापि तांत्रिक अभ्यासक्रम म्हणजेच संबंधित पदाशी निगडीत शैक्षणिक अर्हतेशी संबंधित बाबी असतील.
 • म्हणून त्याचप्रमाणे माजी उमेदवारांचे परीक्षा शुल्क परीक्षेच्या आधी उमेदवारांना परत करण्यात येईल.

Arogya Vibhag Bharati Vacancy Details

गट (Group) रिक्त पदे (vacancy)
आरोग्य विभाग गट क6939
आरोग्य विभाग गट ड4010
एकूण (Total)10949

आरोग्य विभाग भरतीची सविस्तर मंडळानूसार माहिती || Arogya Vibhag Bharati 2023

विभागरिक्त पदे
मुंबई आरोग्य सेवा मंडळ804
पुणे आरोग्य सेवा मंडळ1671
नाशिक आरोग्य सेवा मंडळ1031
कोल्हापूर आरोग्य सेवा मंडळ639
औरंगाबाद आरोग्य सेवा मंडळ470
लातूर आरोग्य सेवा मंडळ428
अकोला आरोग्य सेवा मंडळ806
नागपूर आरोग्य सेवा मंडळ1090
एकूण6939
Arogya Vibhag Bharati Vacancy 2023 Details Information
DepartmentMaharashtra Public Health Department
Recuritment Name Aogya Vibhag Bharati
PostGroup C & Group D
Total Vacancy 10949
Group C Vacancy 6939
Group D Vacancy 4010
Start Date of Online Application 29 August 2023
Last Date of Application 18 September 2023
Job Location All Maharashtra
Mode of Selection Online Exam
Official Website www.arogyamaharashta.gov.in
How To Apply For Arogya Vibhag Group C And Group D Bharti 2023
 • युजर आयडी आणि पासवर्ड मिळण्याकरिता माहिती भरायची आहे.
 • युजर आयडी व पासवर्ड हा ईमेल आयडी वरती भेटेल
 • लाॅगीन करायच आहे Public Health Department यावरती.
 • नाव मोबाईल नं आणि जन्मतारीख ही व्यवस्थित काळजीपूर्वक वाचूनच फॉर्म भरायचा आहे.
 • त्यानंतर शेवटची तारीख ही वाढविण्यात आली असून म्हणून आता 22 सप्टेंबर पर्यंत अर्ज करायचा आहे.

सविस्तर जाहिरात लिंक

गट क जाहिरात पाहा
गट ड जाहिरात पाहा
Apply Online APPLY
संकेतस्थळपाहा
Arogya vibhag bharti 2023 Maharashtra Details

Arogya Vibhag Bharati 2023: Interested candidates apply for the online application. Follow the procedure for online application. Candidates have own email id to proceed these applications.

आरोग्य विभाग भरती 2023 मुदतवाढ

तपशिलविहीत कालावधी
अर्ज सादर करण्याचा कालावधी दि. 19 सप्टेंबर 2023 ते 22 सप्टेंबर 2023 पर्यंत
परिक्षा शुल्क भरण्याचा दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी
आरोग्य विभाग भरतीसाठी मुदतवाढ वाढविण्यात आली असून म्हणून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर भरती संबंधित अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक जायचं आहे आणि त्याचप्रमाणे निष्कर्षात आपले टेलिग्राम चॅनल आणि WhatsApp group हा Join करायचा आहे.

निवड पध्दत –उमेदवारांची निवड संगणक आधारित परिक्षेव्दारे (Computer Based Online Examination) ऑनलाईन परिक्षेत मिळणा-या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येईल.उमेदवाराने परिक्षेच्या एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. अशाच उमेदवारांना निवडसूची बनवताना पात्र ठरविण्यात येईल.

To Get All Maha Arogya Vibhag Group C Bharti and Maha Arogya Vibhag Group D Bharti 2023 You can follow this Page. Here we are Updating all Maharashtra Health Department Recruitment 2023 Like Arogya Vibhag Online Application Start Date, Maharashtra Arogya Vibhag Application process, Arogya Vibhag Admit Card, Health Department Maharashtra Exam Date, Selection process and Other important aspects related to Maha Health Department Vacancy 2023. You Can Also Check District Wise Arogya Vibhag Vacancy 2023 so that You can apply as per your District and Check Vacancies for Particular Maharashtra District.

Arogya Bharati 2023 Details

Interested and eligible candidates can apply online for Health Department Recruitment 2023 from 29 August 2023 3 PM. Last date to apply online for Maharashtra Aroyga Vibhag Bharti 2023 is 22 September 2023. Today in this article we are going to see the official notification (Maha Health Department Notification 2023 ) PDF of Maharashtra Health Department Recruitment 2023 (Maharashtra Aroyga Vibhag Bharti 2023 PDF ), detailed information about Health Department Recruitment 2023 important dates, vacancies, educational qualification, age limit etc.

Maharashtra Health Department Group-C/ Group-D Recruitment 2023:

Maharashtra Health Department has announced Health Department Direct Service Recruitment 2023 for a total of 10949 posts of various posts in Group C and D cadre. The online application process for this recruitment has started from 29th August 2023. Eligible candidates should visit the official website arogya.maharashtra.gov.in and apply online before the last date 18th September 2023. For more information read above pdf advertisement.

म्हणून भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता म्हणून ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा त्याचप्रमाणे निष्कर्षात सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी सर्वात वर rojgardaily.com ला भेट द्या.

भरती प्रक्रिया‌ डेली अपडेट मिळवण्यासाठी आपला WhatsApp group Join करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇

भरती प्रक्रिया‌ डेली अपडेट मिळवण्यासाठी आपला Telegram group Join करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇

Share