Last Date RBI Bharati 2023

RBI Bharati 2023

Last Date RBI Bharati 2023: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये, मुंबई अंतर्गत “सहाय्यक” पदांच्या एकूण ४५० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आणि यासाठी Online पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरी यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ४ ऑक्टोंबर आहे. लवकरात लवकर अर्ज करावा.

Last Date RBI Bharati 2023

Last Date RBI Bharati 2023 ||रिझर्व्ह बँकेत भरती

पदाचे नाव : सहाय्यक

एकूण पदे : ४५०

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात पाहावी)

नोकरीचे ठिकाण: मुंबई
अर्ज शुल्क :
  • जनरल/OBC/EWS उमेदवार Rs 450/-
  • SC/ST/PWD उमेदवार Rs 50/-

अधिकृत वेबसाईट: www.rbi.org.in

Last Date RBI Bharati 2023 Details

Details RBI Bharti 2023: RBI (Reserve Bank of India) has invited applications from interested candidates to fill the various vacant post of “Assistant”. There are a total of 450 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their applications before the last date. The last date for submission application for RBI Bharti 2023 is 4th of October 2023. The official website of RBI is www.rbi.org.in. The Application process for RBI Mumbai Bharti 2023 is through Online/ Offline Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting rojgardaily.com for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:

RBI Assistant Bharati Salary

पदाचे नाववेतन
सहाय्यक 20,750/-

RBI Bharati Important Dates
Important EventDates
Commencement of on-line registration of application13/09/2023 09:00 AM
Closure of registration of application04/10/2023
Closure for editing application details04/10/2023
Last date for printing your application19/10/2023
Online Fee Payment13/09/2023 09:00 AM to 04/10/2023


अर्ज करण्याची पद्धत:
१ .या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
२. नंतर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करायचा
‌‌. ‌ आहे.
३ .ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर
आहे
४. अर्ज करताना जाहिरात काळजीपूर्वक वाचा
५ .सर्व आवश्यक पात्रता आणि अटींबाबत संपूर्ण माहिती
द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
६. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2023
आहे.उमेदवारांना बँकेची वेबसाइट www.rbi.org.in
तपासण्याचा सल्ला दिला जातो.
७. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात
वाचावी.

RBI Assistant Vacancy Details 2023

Download PDF & Application form

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी rojgardaily.com ला भेट द्या.

[ssba-buttons]

Whtsapp Group Join करण्याची लिंक

Home » Last Date RBI Bharati 2023
Read more: Last Date RBI Bharati 2023

Share

Leave a comment