ZP Bharati Hall Ticket 2023

ZP Bharati Hall Ticket 2023: जिल्हा परिषद भरती 2023 अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी यासाठी जिल्हा परिषद भरती प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे आणि परिक्षा 07 ऑक्टोबर 2023 ते 11ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणार आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करायच आहे.

ZP Bharati Hall Ticket 2023

संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जवळ जवळ 19460 पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तरी यासाठी अर्ज छाननी करून आता प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी लवकरात लवकर प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर जाऊन डाउनलोड करायचं आहे.

भरतीचे नाव जिल्हा परिषद भरती 2023
विभाग ग्रामविकास व पंचायत राज महाराष्ट्र
पदसंख्या 19460
प्रवेशपत्र उपलब्ध तारीख 03 ऑक्टोबर 2023
परिक्षेची तारीख 07 ऑक्टोबर 2023

ZP Bharati Hall Ticket Time Table

दिनांकपदाचे नाव
07 ऑक्टोबर 2023रिंगमन,वरिष्ठ सहाय्यक (लेखा),विस्तार अधिकारी (सांख्यिकी),विस्तार अधिकारी (कृषी)
08 ऑक्टोबर 2023विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
10 ऑक्टोबर 2023विस्तार अधिकारी (कृषी),आरोग्य पर्यवेक्षक
11 ऑक्टोबर 2023लघुलेखक (निम्नश्रेणी),लघुलेखक (उच्चश्रेणी),कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

सविस्तर माहिती Hall Ticket Download करायची

  1. अधिकृत वेबसाईट वर जायच आहे.
  2. वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकायचा आहे.
  3. आणि त्यानंतर खालच्या बॉक्स मध्ये उमेदवाराने योग्य पासवर्ड टाकायचा आहे.
  4. पासवर्ड च्या जागी उमेदवारांना त्यांची जन्मतारीख देखील टाकू शकतात.
  5. जन्मतारीख 01-01-1990 अशाच पद्धतीने टाकायची आहे.
  6. यानंतर तुमचे प्रवेशपत्र डाऊनलोड होणार आहे.
  7. त्यावर तुमचे परीक्षेचे स्थळ व वेळ तुम्ही पाहू शकणार आहात.
  8. परिक्षेसाठी वेळेवरती उपस्थित राहायच आहे.

ZP Bharati Exam Time Table

03 ऑक्टोबर 2023 – कनिष्ठ अभियंता,सहाय्यक लेखापाल
04 ऑक्टोबर 2023 – तांत्रिकी
05 ऑक्टोबर 2023 – पशुधन पर्यवेक्षक
07 ऑक्टोबर 2023 – वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
08 ऑक्टोबर 2023 – विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
10 ऑक्टोबर 2023 – आरोग्य पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी (कृषी)
11 ऑक्टोबर 2023 –स्टेनोग्राफर,कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

ZP Bharati Hall Ticket 2023

जिल्हा परिषद भरती 2023 विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी यासाठी प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. लवकरात लवकर प्रवेशपत्र डाऊनलोड करा. खाली दिलेल्या लिंक वर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करा

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

भरती संबंधित अधिक माहितीसाठी आपला WhatsApp Group Join करा

महत्त्वाच्या भरती अपडेट

  1. मनरेगा अंतर्गत 8 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी.
  2. राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर ही आह.

आपल्या मित्रांना व जवळच्या व्यक्तीला सरकारी व खाजगी नोकरी मिळवण्यासाठी नक्की शेअर करा आणि आपल्या RojgarDaily.com वरती नक्की भेट द्या.

Share