Ratnagiri MNREGA Bharati 2023

Ratnagiri MNREGA Bharati 2023: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना रत्नागिरी अंतर्गत विविध प्रकारच्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी यामध्ये “संसाधन व्यक्ती” या पदांच्या 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 ऑक्टोबर 2023 आहे.

Ratnagiri MNREGA Bharati 2023

Ratnagiri MNREGA Bharati 2023

पदाचे नाव – संसाधन व्यक्ती

पदसंख्या – 100 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – रत्नागिरी

वयोमर्यादा – 18 – 50 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

Offline अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी

शेवटची तारीख – 9 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट – mahaegs.maharashtra.gov.in

Ratnagiri MNREGA Bharati 2023 Vacancy

पदाचे नावपदसंख्या
संसाधन व्यक्ती 100

शैक्षणिक पात्रता Ratnagiri MNREGA Bharati 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
संसाधन व्यक्ती8 वी / 10 वी पास

अर्ज करण्याची पद्धत Ratnagiri MNREGA Bharati 2023

  1. मनरेगा भरती अंतर्गत संसाधन व्यक्ती यासाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
  3. अर्जासोबत आवशक कागदपत्रांची प्रत जोडने आवश्यक आहे.
  4. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2023 आहे.
  6. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  7. व्यवस्थित काळजीपूर्वक जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे.
  8. अर्ज संबंधित अधिक माहिती खाली दिली आहे.

Ratnagiri MNREGA Bharati 2023

Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme Ratnagiri) has announced the recruitment notification of interested and eligible candidates. More details of MNREGA Ratnagiri Recruitment 2023 like vacancy details, the application process, and other details are given below:-

The recruitment notification has been declared for the “Resource Person“ post to fill under Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme, Ratnagiri. The maximum age of the candidate must be 18 – 50 years. Applicants apply offline mode for MNREGA Ratnagiri Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of application is the 9th of October 2023. More details are as follows:-

सविस्तर जाहिरात वाचा

अधिकृत संकेतस्थळ पाहा

Ratnagiri MNREGA Bharati 2023

Accordingly for MNREGA recruitment please visit. Check once a while notification of Bharati. Particularly join our WhatsApp group for more details. Overall all details are bharati provided here. Finally tell your friends for job details. All things considered in detail advertisement. Generally we provide all information. In any case of enquiry please check WhatsApp group notification.

Overall bharati details please check website. Secondly you can join our WhatsApp and telegram channel for more updates. From time to time please check the notification. In future more bharati updates also provide.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज RojgarDaily.com ला भेट द्या.

महत्त्वाच्या भरती अपडेट

  1. नागपूर मध्ये फायर सर्व्हिस येथे विविध पदांसाठी भरती.
  2. वित्त विभाग भरती लवकर अर्ज करा.
Share