Maha PWD Bharti सार्वजनिक बांधकाम विभाग भरती

Maha PWD Bharti

Maha PWD Bharti 2023: पदवीधर उमेदवारांना महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. तरी यासाठी पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करायचा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत “कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर” पदांच्या एकूण 2019 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन … Read more