Maha PWD Bharti सार्वजनिक बांधकाम विभाग भरती

Maha PWD Bharti 2023: पदवीधर उमेदवारांना महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. तरी यासाठी पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करायचा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत “कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर” पदांच्या एकूण 2019 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज आज (16 ऑक्टोबर 2023) पासून सुरु झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023 आहे.

Maha PWD Bharti

Details Maha PWD Bharti

Lot of vacancy in Public Works Department!! PWD (Public Works Department) Mumbai has published the recruitment notification for the “Junior Engineer, Stenographer, Laboratory Assistant, Driver, Constable, Senior Clerk and others” posts. There are total 2109 vacancies to be filled under PWD Mumbai Bharti 2023. Eligible candidates can apply before the last date. Online Link will be activated from 16 th October 2023. The last date of submission of application should be 6th November 2023. Candidates may check all details on http://mahapad.gov.in website. Further details are as follows. Candidates check our website daily for government jobs.

सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तब्बल 2109 एवढ्या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी यासाठी 16 ऑक्टोबर 2023 म्हणजे आजपासून अर्ज करण्यासाठी सुरुवात होत आहे. यासाठी अर्ज करताना उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे.

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर

  1. वरिष्ठ लिपिक
  2. प्रयोगशाळा सहाय्यक
  3. वाहनचालक
  4. स्वच्छक
  5. शिपाई
  6. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  7. कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  8. कनिष्ठ वास्तूशा
  9. स्त्रज्ञस्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  10. लघुलेखक उच्चश्रेणी
  11. लघुलेखक निम्नश्रेणी
  12. उद्यान पर्यवेक्षक
  13. सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
  14. स्वच्छता निरीक्षक

पद संख्या – 2109 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन

परीक्षा शुल्क – खुला – 1000/- रु, राखीव – 900/- रु

अर्ज सुरु होण्याची तारीख – 16 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट – pwd.maharashtra.gov.in

Maha PWD Bharti Vacancy Details

सार्वजनिक बांधकाम विभाग सविस्तर पदांची माहिती

  1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 532
  2. कनिष्ठ अभियंता (विद्युत) 55
  3. कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ 5
  4. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 1378
  5. लघुलेखक उच्चश्रेणी – 8 पदे
  6. लघुलेखक निम्नश्रेणी – 2 पदे
  7. उद्यान पर्यवेक्षक -12 पदे
  8. सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ – 9 पदे
  9. स्वच्छता निरीक्षक – 1 पदे
  10. वरिष्ठ लिपिक – 27 पदे
  11. प्रयोगशाळा सहाय्यक – 5 पदे
  12. वाहनचालक – 2 पदे
  13. स्वच्छक – 32 पदे
  14. शिपाई- 41 पदे

शैक्षणिक पात्रता Maha PWD Bharti

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शासनाने मान्यता दिलेली तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली सिव्हील अँन्ड रुरल इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरिंग अँड रुरल रिकन्स्ट्रक्शन, ट्रान्स्पोर्टशन इंजिनिअरिंग, कंन्ट्रक्शन टेक्नोलॉजी, सिव्हील अँड एनवायरमेंटल इंजिनिअरिंग अशी अर्हता धारण केलेली असावी.
कनिष्ठ अभियंता (विद्युत)दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.विद्युत अभियांत्रिकीमधील तीन वर्षाची पदविका धारण केलेली असेल किंवा शासनाने जाहिर केलेली त्याच्याशी समतुल्य असलेली इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक (पॉवर सिस्टम) अशी अर्हता धारण केलेली असावी.
कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण केलेली असावी.कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर, नवी दिल्ली यांचे नोंदणीकृत सदस्य असावे
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शासनाकडून किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून घेण्यात येणारी किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची एक वर्ष मुदतीची पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण, किंवा शासनाने वेळोवेळी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चरल ड्रॉफ्टसमन (वास्तुशास्त्रीय आरेखक) पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम पर्यवेक्षक) पाठ्यक्रम उत्तीर्ण अशी अर्हता धारण केलेली असावी.
लघुलेखक उच्चश्रेणीदहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
लघुलेखक निम्नश्रेणीदहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे.
उद्यान पर्यवेक्षककृषी किंवा उद्यानविद्या यातील पदवी धारण केलेली असावी आणिनिवासी जागे भोवतीची उद्याने किंवा इतर कोणतीही सार्वजनिक किंवा खाजगी उद्याने किंवा रोपवाटीका (नर्सरी) यांची किंवा या तिन्हींची निगा राखण्याच्या व विकास कामाचा तसेच सार्वजनिक उद्यानात व रस्त्याच्या कडेने झाडे लावणे या कामाचा किंवा बागकामाशी संबंधित अन्य कोणताही किमान 2 वर्ष कालावधीचा प्रत्यक्ष अनुभव धारण केलेला असावा. या अनुभवाचे प्रमाणपत्र संबंधित मालक, जनरल मॅनेजर, विभाग प्रमुख किंवा नियुक्ती प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले असावे.
सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञदहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण केलेली असावी.
स्वच्छता निरीक्षकदहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.(महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कायदा 1965 (एमएएच एक्सएलआय ऑफ 1965) अंतर्गत विभागीय मंडळाने विहित केलेली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा आणि शासनाने त्या परिक्षेची समकक्ष ठरविलेली दुसरी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असावा).संचालक, सार्वजनिक आरोग्य यांची मान्यताप्राप्त किंवा शासनाने तिच्याशी समकक्ष ठरविलेली स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्राची परीक्षा उत्तीर्ण असावा. III. जे उमेदवार स्वच्छता अभियांत्रिकी पदवीका धारण करीत आहेत, अशा उमेदवारांना पसंतीक्रम देण्याचा विचार करण्यात येईल. पोट कलम II आणि III मध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणारे आणि वर्ग-4 च्या कर्मचाऱ्यांना कार्यमग्न ठेवून, स्वच्छतेची कामे करुन घेण्याचा अनुभव 5 वर्षापेक्षा कमी नाही असे उमेदवार.
वरिष्ठ लिपिक दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
प्रयोगशाळा सहाय्यक दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.विज्ञान शाखेतील पदवीधर (रसायनशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन) किंवा कृषी शाखेतील पदवी धारण केलेली असावी.
वाहनचालकदहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.मोटार वाहन अधिनियम, 1988 (1988 चा 59 मधील तरतूदीनुसार सक्षम अनुज्ञप्ती प्राधिकारी यांनी दिलेला हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना धारण केलेला असावा. शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी संस्थेमध्ये हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालविण्याचा 3 वर्षाहून कमी नाही इतक्या कालावधीचा अनुभव धारण केलेला असावा. ज्यांचा वाहन चालविण्याचा स्वच्छ अभिलेख आहे व ज्यांचेकडे चांगली शारिरीक क्षमता असावी.
स्वच्छक शासनाने किंवा इतर समतुल्य व सक्षम प्राधिकान्याने मान्यता दिलेल्या इयत्ता सातवीमधून बढती दिलेली असावी.
शिपाई दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेळापत्रक

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 16/10/2023दुपारी 12.00 वाजता
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 06/11/2023रात्री 11.59 पर्यंत
परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक 07/11/2023रात्री 11.59 पर्यंत

परीक्षा पध्दती Syllabus Maha PWD Bharti

Maha PWD Bharti
Maha PWD Bharti

वयाची अट सार्वजनिक बांधकाम विभाग भरती

Maha PWD Bharti 2023

सविस्तर जाहिरात वाचा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

अर्ज करण्याची पद्धत
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक द्वारे अर्ज करा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • मुलाखतीची तारीख आणि ठिकाण नंतर कळवले जाईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज RojgarDaily.com ला भेट द्या.

Maha PWD Bharti

Accordingly for PWD recruitment please visit. Check once a while notification of Bharati. Particularly join our WhatsApp group for more details. Overall all details are bharati provided here. Finally tell your friends for job details. All things considered in detail advertisement. Generally we provide all information. In any case of enquiry please check WhatsApp group notification.

Maha PWD Bharti 2023

Overall PWD bharati details please check website. Secondly you can join our WhatsApp and telegram channel for more updates. From time to time please check the notification. In future more bharati updates also provide. Overall all details are bharati provided here. Finally tell your friends for job details. All things considered in detail advertisement. Generally we provide all information. In any case of enquiry please check WhatsApp group notification. In any case of enquiry please check WhatsApp group notification. Accordingly for PWD recruitment please visit. Check once a while notification of Bharati. Particularly join our WhatsApp group for more details. Overall all details are bharati provided here. Finally tell your friends for job details. All things considered in detail advertisement. Generally we provide all information. In any case of enquiry please check WhatsApp group notification. Overall PWD bharati details please check website.

Maha PWD Bharti सार्वजनिक बांधकाम विभाग भरती

Accordingly for PWD recruitment please visit. Check once a while notification of Bharati. Particularly join our WhatsApp group for more details. Overall all details are bharati provided here. Finally tell your friends for job details. All things considered in detail advertisement. Generally we provide all information. In any case of enquiry please check WhatsApp group notification.

Share