Ratnagiri Kotwal Bharati 2023

रत्नागिरीमध्ये 39 पदांची कोतवाल भरती

Ratnagiri Kotwal Bharati 2023: रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी उपविभागातील “रत्नागिरी” व “संगमेश्वर” या तालुक्यातील कोतवाल पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. जाहिरात क्र. 01/2023 या अंतर्गत हि भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एकूण 39 पदांची भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी अर्ज शेवटची तारीख ही 09 ऑक्टोबर आहे.

Ratnagiri Kotwal Bharati 2023

Ratnagiri Kotwal Bharati 2023

अर्ज करण्याची सविस्तर माहिती

जाहिरात क्र: 01/2023

एकूण पदसंख्या: 39

पदाचे नाव: कोतवाल

पदांची सविस्तर माहिती

अ.क्र.उपविभागएकूण पदसंख्या
1रत्नागिरी 32
2खेड07
एकूण39

शैक्षणिक पात्रता: (i) 04थी उत्तीर्ण (ii) स्थानिक रहिवासी

वयाची अट: 25 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: रत्नागिरी जिल्हा

अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग:₹600/- [मागासवर्गीय: ₹500/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 09 ऑक्टोबर आहे

अधिकृत संकेतस्थळ

सविस्तर जाहिरात वाचा

रत्नागिरी कोतवाल भरती

ऑनलाईन अर्ज

खेड कोतवाल भरती

ऑनलाईन अर्ज

Ratnagiri Kotwal Bharati 2023
अर्ज करण्याची पद्धत
  1. ऑनलाईन अर्जामधील माहिती पूर्णपणे इंग्रजीतून भरावयाची आहे.
  2. सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. अपूर्ण माहिती असलेला अर्ज स्विकारल्या जाणार नाही.
  3. सूचना या अर्जात दिलेल्या माहितीची संपूर्ण जबाबदारी अर्जदारावर राहील.
  4. दिलेली माहिती प्रमाणित करणारी मूळ कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे.
  5. कागद पत्राची तपासणी मुलाखतीच्या वेळी केली जाईल सदर कागदपत्रा मध्ये तफावत आढळून आली असल्यास आपणास अपात्र ठरवण्यात येईल.

Ratnagiri Kotwal Bharati 2023

प्रशासकीय माहिती

प्रशासकीय रचनामहसूल तालुके – रत्नागिरी, संगमेश्वर,चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड, लांजा, राजापूर

महसूल उपविभाग (तालुके) – चिपळूण (चिपळूण, गुहागर), रत्नागिरी (रत्नागिरी, संगमेश्वर), दापोली(दापोली, मंडणगड), खेड(खेड), राजापूर(राजापूर, लांजा)

नगरपालिका – रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड, लांजा, राजापूर

पंचायत समित्या – रत्नागिरी, संगमेश्वर,चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड, लांजा, राजापूर

गावे – 1543

ग्रामपंचायती – 844

Ratnagiri Kotwal Bharati 2023

Accordingly for government recruitment please visit. Check once a while notification of Bharati. Particularly join our WhatsApp group for more details. Overall all details are bharati provided here. Finally tell your friends for job details. All things considered in detail advertisement. Generally we provide all information. In any case of enquiry please check WhatsApp group notification.

Overall more bharati details please check website. Secondly you can join our WhatsApp and telegram channel for more updates. From time to time please check the notification. In future more bharati updates also provide. Check once a while notification of Bharati. Particularly join our WhatsApp group for more details. Overall all details are bharati provided here. All things considered in detail advertisement. Generally we provide all information. In any case of enquiry please check WhatsApp group notification.

आपल्या मित्रांना व जवळच्या व्यक्तीला सरकारी व खाजगी नोकरीचे जलद अपडेट मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटवर डेली भेट द्या आणि आपला WhatsApp Group Join करा अशाच जलद अपडेट मिळवण्यासाठी.

Share