Nashik Kotwal Bharati 2023

नाशिकमध्ये 146 कोतवाल पदांची भरती

Nashik Kotwal Bharati 2023: सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक भाग यांचे कार्यालय नाशिक यामध्ये कोतवाल या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 146 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी यासाठी पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करायचा आहे. जाहिरात क्र.‌ 01/2023 अनुसार ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

Nashik Kotwal Bharati 2023

Nashik Kotwal Bharati 2023

Nashik Kotwal Bharati 2023

जाहिरात क्र: 01/2023

एकूण पदे :146

पदाचे नाव : कोतवाल

पदांची सविस्तर माहिती

अ.क्र.उपविभागपदसंख्या
1इगतपुरी- त्र्यंबकेश्वर 07
2कळवण16
3चांदवड18
4दिंडोरी16
5नाशिक10
6बागलाण18
7मालेगाव18
8येवला 16
9निफाड27
एकूण 146
शैक्षणिक पात्रता: (i) 04थी उत्तीर्ण (ii) स्थानिक रहिवासी

वयाची अट: 26 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे.

नोकरी ठिकाण: नाशिक जिल्हा

अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग:₹600/- [मागासवर्गीय: ₹500/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑक्टोबर 2023 (05:45 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

सविस्तर जाहिरात

ऑनलाईन अर्ज

नाशिक जिल्हा सविस्तर माहिती

Nashik Kotwal Bharati 2023: नाशिक हा 18.33 आणि 20.53 डिग्री उत्तर अक्षांश आणि 73.16 डिग्री आणि 75.16 डिग्री पूर्व रेषेच्या दरम्यान समुद्रसपाटीपासून 565 मीटर उंचीवरील महाराष्ट्राच्या उत्तरपश्चिम भागांमध्ये स्थित आहे. जिल्ह्याला महान पौराणिक पार्श्वभूमी आहे. भगवान राम आपल्या वनवासा दरम्यान पंचवटी येथे वास्तव्य करीत होते. अगस्ती ऋषी तपस्यासाठी नाशिकमध्ये राहिले. गोदावरी नदी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथुन उगम पावते. त्र्यंबकेश्वर शिव मंदिर त्र्यंबक येथे स्थित आहे, ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र येथे हिंदू वंशावलीची नोंदणी केली जाते. पवित्र गोदावरी नदीचे उगम त्रिंबकेश्वर येथे आहे.नाशिकला अनेक प्रसिद्ध व्यक्ती असण्याचे श्रेय मिळाले आहे जसे वीर सावरकर, अनंत कान्हेरे, लोकमान्य टिळक, दादासाहेब पोतनीस, बाबूभाई राठी, व्ही.व्ही. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर हे फक्त काही नाव आहेत. नाशिकला मिनी महाराष्ट्र असेही म्हणतात, कारण सुरगाणा, पेठ, इगतपुरीचे हवामान कोकण सारखे आहेत. निफाड, सिन्नर, दिंडोरी, बागलाण हे पश्चिम महाराष्ट्र सारखे आणि येवला, नांदगाव, चांदवड ब्लॉक विदर्भ विभागा सारखे आहेत.

Kotwal Bharati 2023

Educational Qualification: (i) 04th Pass (ii) Local Resident

Age Limit: 18 to 40 years as on 26 September 2023.

Job Location: Nashik District

Fee: Open Category: ₹600/- [Reserved Category: ₹500/-]

Last Date of Online Application: 08 October 2023 (05:45 PM)

Nashik Kotwal Bharati 2023

Accordingly for government recruitment please visit. Check once a while notification of Bharati. Particularly join our WhatsApp group for more details. Overall all details are bharati provided here. Finally tell your friends for job details. All things considered in detail advertisement. Generally we provide all information. In any case of enquiry please check WhatsApp group notification.

Overall more bharati details please check website. Secondly you can join our WhatsApp and telegram channel for more updates. From time to time please check the notification. In future more bharati updates also provide.

आपल्या मित्रांना व जवळच्या व्यक्तीला सरकारी व खाजगी नोकरीचे जलद अपडेट मिळवण्यासाठी आपला WhatsApp Group Join करा आणि अशाच वेळोवेळी अपडेट साठी रोजगार डेली या वेबसाईटवर भेट द्या.

Share