NMC Bharti 2023 नागपूर महानगरपालिका भरती

NMC Bharti 2023: तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये “सहाय्यक स्टेशन ऑफिसर, सब ऑफिसर, ड्रायव्हर, ऑपरेटर, फिटर कम ड्रायव्हर व फायरमन रेस्क्यूर” च्या विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती अधिसूचना जाहीर केली आहे. www.nmcnagpur.gov.in भरती 2023 अंतर्गत पदे भरण्यासाठी एकूण 350 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2023 ही आहे.

NMC Bharti 2023

NMC Bharti 2023 नागपूर महानगरपालिका भरती

नागपूर महानगरपालिका अंतर्गत तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी आहे यामध्ये “सहायक अग्रिशमन केंद्र अधिकारी, उप अग्रिशमन अधिकारी, चालक / यंत्रचालक, फिटर कम ड्रायव्हर व अनिशामक विमोचक” पदांच्या एकूण 350 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.

NMC Bharti 2023 नागपूर महानगरपालिका भरती सविस्तर माहिती

🧑‍💻पदाचे नाव – सहायक अग्रिशमन केंद्र अधिकारी, उप अग्रिशमन अधिकारी, चालक / यंत्रचालक, फिटर कम ड्रायव्हर, अनिशामक विमोचक

👪पदसंख्या – 350 जागा

📃शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – नागपूर

🪩अर्ज पद्धती – ऑनलाईन

🙋निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा

👆🏼अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2023

🌐अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/

NMC Nagpur Vacancy 2023

पदाचे नावपदसंख्या
सहायक अग्रिशमन केंद्र अधिकारी07
उप अग्रिशमन अधिकारी13
चालक / यंत्रचालक28
फिटर कम ड्रायव्हर05
अग्निशामक विमोचक297
Nagpur Mahanagarpalika Bharti 2023

शैक्षणिक पात्रता NMC Bharti 2023 नागपूर महानगरपालिका भरती

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहायक अग्रिशमन केंद्र अधिकारीकोणत्याही शाखेचा पदवीधर असावा
उप अग्रिशमन अधिकारीकोणत्याही शाखेचा पदवीधर असावा
चालक / यंत्रचालकमाध्यमीक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
फिटर कम ड्रायव्हरमाध्यमीक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
अनिशामक विमोचकमाध्यमीक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
Nagpur Mahanagarpalika Bharti 2023 Nagpur Recruitment

वेतन NMC Bharti 2023 Nagpur Mahanagarpalika Bharti

पदाचे नाववेतन
सहायक अग्रिशमन केंद्र अधिकारीएस-१४: रू ३८,६००-१,२२,८००
उप अग्रिशमन अधिकारीएस-१३: रू ३५,४००-१,१२,४००
चालक / यंत्रचालकएस-८ः रू २५,५००-८१,१००
फिटर कम ड्रायव्हरएस-८ः रू २५,५००-८१,१००
अनिशामक विमोचकएस-६: रू १९,९००-६३,२००
NMC Bharti 2023/Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023

Important Dates NMC Bharti 2023 नागपूर महानगरपालिका भरती

तपशील दिनांक
परिक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी दि. 06/12/2023 ते 27/12/2023
परिक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक दि. 27/12/2023
ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरण्याचा दिनांक दि. 06/12/2023 ते 27/12/2023
परिक्षेकरीता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल www.nmcnagpur.gov.in
ऑनलाईन परिक्षेचा दिनांक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल www.nmcnagpur.gov.in
Nagpur Mahanagarpalika Bharti 2023 नागपूर महानगरपालिका भरती

सविस्तर जाहिरात वाचा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहा

अर्ज करण्याची पद्धत NMC Bharti 2023 Nagpur Mahanagarpalika Job 2023

  • नागपूर महानगरपालिका भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही  27 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • नागपूर महानगरपालिका भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटवर डेली भेट द्या.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज RojgarDaily.com ला भेट द्या.

Share