MPSC Bharti 2023 तरुणांसाठी खुशखबर नोकरीची सुवर्णसंधी

MPSC Bharti 2023: तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी MPSC तर्फे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण आणि औषधनिर्माण विभाग, आयुष संचालनालय, मुंबई, भौतिकशास्त्रज्ञ-रेडिओथेरपी, गट-बी अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-बी संवर्ग पदांच्या पदांसाठी भरती अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 775 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे उपल. पात्र आणि इच्छुक उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही 01 जानेवारी 2024 आहे.

MPSC Bharti 2023

MPSC मार्फत गट “ब” पदांच्या तब्बल 775 पदांसाठी भरती MPSC Bharti 2023

तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या किंवा मंत्रालयीन विभागाअंतर्गत “भौतिकशास्त्रज्ञ-रेडीओथेरपी, गट-ब, प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब, सहायक भूभौतिकतज्ञ, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 775 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.

सविस्तर माहिती MPSC Bharti 2023

🙋पदाचे नाव – भौतिकशास्त्रज्ञ-रेडीओथेरपी, गट-ब, प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब, सहायक भूभौतिकतज्ञ, सहायक प्राध्यापक

👪पदसंख्या – 775 पदे

👆🏼वयोमर्यादा – किमान १९ वर्षे

📃पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

🌐अर्ज पद्धती – ऑनलाईन

☑️अर्ज शुल्क (इतर)– अमागास – रु. 544/-मागासवर्गीय – रु. 449/-

☑️अर्ज शुल्क (सहायक भूभौतिकतज्ञ, सहायक प्राध्यापक) –अमागास – रु. 719/-मागासवर्गीय – रु. 449/-

🌐ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख – 12 डिसेंबर 2023

👆🏼अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जानेवारी 2024

🪩अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

महाराष्ट्र लोकसेवा आयोग 775 पदांची सविस्तर माहिती

  1. भौतिकशास्त्रज्ञ-रेडीओथेरपी, गट-ब – 04 पदे
  2. प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब – 03 पदे
  3. सहायक भूभौतिकतज्ञ – 03 पदे
  4. सहायक प्राध्यापक – 765 पदे

वयाची सविस्तर माहिती MPSC Bharti 2023

MPSC Bharti 2023

शैक्षणिक पात्रता व अनुभव MPSC Bharti 2023

MPSC Bharti 2023

कागदपत्र अपलोड करण्याची सविस्तर माहिती MPSC Bharti 2023

MPSC Bharti 2023

अर्ज करण्याची पद्धत

  1. MPSC भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करायचा आहे.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
  4. संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

सविस्तर जाहिरात वाचा

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज RojgarDaily.com ला भेट द्या.

Share