Maharashtra Excise Bharti 2023

Maharashtra Excise Bharti 2023: Maharashtra Excise Department has published a recruitment notification for the various vacant posts of Stenographer (Low Grade), Stenographer, Constable, State Excise, Constable-N-Driver, State Excise, Chaparashi. There are a total of 717 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for application of Maharashtra Excise Department Bharti 2023 is the 1st of December 2023. The official website of the Maharashtra Excise Department Recruitment 2023 is stateexcise.maharashtra.gov.in. More details about rajya utpadan shulk bharti 2023 are as follows.

Maharashtra Excise Bharti 2023

महाराष्ट्रातील तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत “लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी” पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज आज 17 नोहेंबर 2023, सकाळी 11.00 पासून सुरू होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2023 आहे.

Details Maharashtra Excise Bharti 2023

पदाचे नाव – लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी

पदसंख्या – 717 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 डिसेंबर 2023

निवड प्रक्रिया – ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट – stateexcise.maharashtra.gov.in

पदांची सविस्तर माहिती Maharashtra Excise Bharti 2023

पदाचे नाव पदसंख्या
लघुलेखक (निम्नश्रेणी)05 पदे
लघुटंकलेखक18 पदे
जवान, राज्य उत्पादन शुल्क568 पदे
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क73 पदे
चपराशी53 पदे

शैक्षणिक पात्रता Maharashtra Excise Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लघुलेखक (निम्नश्रेणी)१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,२) लघुलेखनाची गती १०० शब्द प्रती मिनीट,(३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
लघुटंकलेखक१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,२) लघुलेखनाची गती ८० शब्द प्रती मिनीट,(३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
जवान, राज्य उत्पादन शुल्कमाध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क१) इयत्ता 7 वी उत्तीर्ण २) वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन)
चपराशीमाध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

वेतन Maharashtra Excise Bharti 2023

पदाचे नाववेतन
लघुलेखक (निम्नश्रेणी)S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
लघुटंकलेखकS-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान, राज्य उत्पादन शुल्कS-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्कS-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
चपराशीS-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

आवश्यक कागदपत्रे Maharashtra Excise Bharti

 1. अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
 2. वयाचा पुरावा
 3. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा.
 4. एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा
 5. मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे ज्ञान असल्याचा पुरावा
 6. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
 7. वकिली व्यवसायाचा विहीत केलेला किमान अनुभव असल्याचा पुरावा.

अर्ज करण्याची पद्धत

 1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
 3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2023 आहे.
 6. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकावर (कार्यालयीन वेळेनंतर) प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

निवड पध्दत Maharashtra Excise Bharti 2023

 1. वरील पदांसाठी निवड प्रक्रिया वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाते.
 2. प्राप्त अर्जाची पात्रतेच्या निकषावर अर्जाची छाननी करून मुलाखतीसाठी पात्र / अपात्र उमेदवारांची यादी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maha rashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. ३०.०५.२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
 3. पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.
 4. पात्र उमेदवारांनी मुलाखतीचे वेळी मूळ प्रमाणपत्रांसह उपस्थित राहण्याचे आहे.
 5. तसेच मुलाखतीची वेळ व दिनांक याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्धी देण्यात येईल, तसेच ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा Maharashtra Excise Bharti 2023

Maharashtra Excise Bharti 2023

परिक्षा शुल्क Maharashtra Excise Bharti 2023

सविस्तर जाहिरात प्रमाणे लागणारी कागदपत्रे

Maharashtra Excise Bharti 2023

परिक्षेचे स्वरूप

Maharashtra Excise Bharti 2023

सविस्तर अभ्यासक्रम

Maharashtra Excise Bharti 2023

शारीरिक पात्रता

Maharashtra Excise Bharti 2023

सविस्तर जाहिरात वाचा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज RojgarDaily.com ला भेट द्या. आपल्या WhatsApp Group Join करा Fast अपडेट मिळवण्यासाठी आणि शेअर करा.

Share