(Cent Bank Home Finance Bharti 2023) सेंट्रल बँकेमध्ये “या” पदासाठी भरती

Cent Bank Home Finance Bharti 2023: पदवीधर उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सेंट बॅंक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी यामध्ये 60 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी (एचआर), आणि वरिष्ठ अधिकारी (अनुपालन) पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. “सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड” ही चार सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांद्वारे संयुक्तपणे प्रमोट केलेली ठेवी घेणारी गृहनिर्माण वित्त आणि तारण कंपनी आहे, उदा. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, नॅशनल हाऊसिंग बँक, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आणि HUDCO चे निर्दिष्ट उपक्रम राबविले जातात. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 11 डिसेंबर 2023 ही आहे.

Cent Bank Home Finance Bharti 2023

Cent Bank Home Finance Bharti 2023

🙋पदाचे नाव – ऑफिसर, सिनियर ऑफिसर, सिनियर ऑफिसर, सिनियर ऑफिसर (कंप्लायंस)

👆🏼पदसंख्या – 60 पदे

📃शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)

🌐नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

🙍वयोमर्यादा – 21 वर्षे ते 35 वर्षे

☑️अर्ज शुल्क – SC/ST/OBC/EWS – Rs.200/-GENERA – Rs.500/-

🧑‍💻अर्ज पद्धती – ऑनलाईन

👉निवड प्रक्रिया – ऑनलाइन चाचणी/मुलाखती

📃अर्ज सुरू होण्याची तारीख – 21 नोव्हेंबर 2023

📃अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2023

🪩अधिकृत वेबसाईट – https://www.cbhfl.com/

Cent Bank Home Finance Bharti 2023

अ.क्र.पदाचे नाव पदसंख्या
1ऑफिसर31
2सिनियर ऑफिसर 27
3सिनियर ऑफिसर (HR)01
4सिनियर ऑफिसर (कंप्लांयस)01
एकूण 60

Education Qualification For Cent Bank Home Finance Bharti 2023

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान. (iii) 01 वर्ष अनुभव.

पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान. (iii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) HR मध्ये स्पेशलायझेशनसह दोन वर्षे पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी. (iii) संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान. (iv) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.4: (i) अर्ध पात्र कंपनी सचिव (कार्यकारी). (ii) संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे (iii) 02 वर्षे अनुभव.

वयाची अट Cent Bank Home Finance Bharti 2023

Cent Bank Home Finance Bharti 2023

परिक्षेचे स्वरूप Cent Bank Home Finance Bharti 2023

Cent Bank Home Finance Bharti 2023

अर्ज करण्याची पद्धत Cent Bank Home Finance Bharti 2023

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
  3. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  4. उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  7. सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे.

सविस्तर जाहिरात वाचा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज RojgarDaily.com ला भेट द्या.

Share