Maha Food Bharti 2023अन्न व नागरी पुरवठा विभाग

Maha Food Bharti 2023: उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये पुरवठा निरिक्षक आणि लिपिक पदाच्या 345 रिक्त पदांसाठी अधिसूचना निघाली आहे. ऑनलाइन अर्ज 13 डिसेंबरपासून सुरू होईल, लक्षात ठेवा महाफूड भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

Maha Food Bharti 2023

Maha Food Recruitment 2023 अन्न व नागरी पुरवठा विभाग भरती

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग,अंतर्गत “पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरलिपिक ” पदांच्या एकूण 345 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने 13 डिसेंबर २०२३ पासून सुरु होत आहे. तसेच, लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

Detailed Maha Food Bharti 2023

☑️पदाचे नाव – पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक

👪पदसंख्या – 345 जागा

🙋वयाची अट – 18 ते 38 वर्षे

📃शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

📃अर्ज पद्धती – ऑनलाईन

👆अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023

🌐अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

Vacancy Details Maha Food Recruitment 2023

पुरवठा निरीक्षक, गट क

  1. कोकण 47
  2. पुणे 82
  3. नाशिक 49
  4. छत्रपती संभाजीनगर 88
  5. अमरावती 35
  6. नागपूर 23

उच्चस्तर लिपिक, गट क – 21

शैक्षणिक पात्रता Maha Food Bharti 2023

पुरवठा निरीक्षक

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
  2. पुरवठा निरीक्षक पदासाठी, “अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान” विषयामध्ये पदवी धारण करणा-या उमेदवारांना परिक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
  3. उमेदवार प्रस्तुत परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
  4. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

उच्चस्तर लिपिक

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
  2. उमेदवार प्रस्तुत परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
  3. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

परिक्षा शुल्क Maha Food Bharti 2023

प्रवर्ग परिक्षा शुल्क
अराखीव1000
मागासवर्गीय/आ.दु.घ./दिव्यांग/अनाथ900
माजी सैनिक माफ
Maha Food Bharti 2023

अर्ज करण्याचा कालावधी Maha Food Recruitment 2023

तपशील कालावधी
ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासहीत सादर करण्याचा कालावधी13 डिसेंबर 2023 रोजी पासून दि. 31 डिसेंबर, 2023 रोजी 23.59 पयंत
प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेण्याचा कालावधी परिक्षा दिनांकाच्या 7 दिवस अगोदर
Maha Food Bharti 2023

वेतन Maha Food Recruitment 2023

पदाचे नाववेतन
पुरवठा निरीक्षकS-१०: रु. २९२००-९२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
उच्चस्तर लिपिकS-८ : रु. २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
Maha Food Bharti 2023

परिक्षेचा अभ्यासक्रम Maha Food Recruitment 2023

Maha Food Bharti 2023

कागदपत्रांची माहिती Maha Food Recruitment 2023

Maha Food Bharti 2023

सविस्तर जाहिरात वाचा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहा

अर्ज करण्याची पद्धत How to Apply

  1. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी https://mahafood.gov.in या लिंकवर जाऊन जाहिरात सविस्तर अभ्यासावी व नंतरच आपला अर्ज भरावा.
  2. नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतःच करणे आवश्यक आहे.
  3. आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे.
  4. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे.
  5. परीक्षा केंद्र निवड करणे.
  6. अर्ज नोंदणी बाबतच्या सूचना सोबतच्या परिशिष्ट-सहा येथे देण्यात आल्या आहेत.
  7. उमदेवारास अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास http://cgrs.ibps.in/ या लिंकवर किंवा १८०० १०३ ४५६६ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी आपल्या वेबसाईटवर डेली भेट द्या आणि आपल्या मित्रांना व जवळच्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळवण्यासाठी नक्की शेअर करा आणि आपला WhatsApp Group Join करा.

Share