CSIR Bharti 2023 वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद

CSIR Bharti 2023 : पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) संयुक्त प्रशासकीय सेवा परीक्षा (CASE 2023) या अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. CSIR भरती 2023 या मध्ये 444 पदांसाठी, सेक्शन ऑफिसर (SO) आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. तरी यासाठी पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करायचा आहे.

CSIR Bharti 2023

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIR Bharti 2023

पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यासाठी CSIR भरती 2023 अंतर्गत 444 सेक्शन ऑफिसर (SO) आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) पदांसाठी – केस – 2023 या अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 12 जानेवारी 2024 ही आहे.

CSIR Bharti 2023-Case 2023

जाहिरात क्र. – E-I/RC/2023/1

परीक्षेचे नाव – एकत्रित प्रशासकीय सेवा परीक्षा–2023-(CASE–2023)

☑️पदाचे नाव – सेक्शन ऑफिसर (SO) आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO)

👨‍👨‍👦पदसंख्या – 444 पदे

📃शैक्षणिक पात्रता – पदवीधर

🙋वयोमर्यादा – 31 डिसेंबर 2023 रोजी 33 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

💸अर्ज शुल्क – General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

🪩अर्ज पध्दती – ऑनलाईन

🌐अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2024

☑️अधिकृत संकेतस्थळ – www.csir.res.in

Detailed of Council of Scientific & Research Institute CSIR Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
सेक्शन ऑफिसर(SO) 76
असिस्टंट सेक्शन ऑफिसर(ASO)368
एकूण 444
Council of Scientific Research & Research Institute

वेतन CSIR Bharti 2023

पदाचे नाववेतन
सेक्शन ऑफिसर(SO) Group B (Gazetted) Pay Level – 8, Cell – 1 (Rs. 47,600 –Rs. 1,51,100)
असिस्टंट सेक्शन ऑफिसर(ASO)Group B (Non-Gazetted) Pay Level – 7, Cell – 1 (Rs. 44,900 –1,42,400)
Counsil of Scientific & Research Institute

वेळापत्रक CSIR Bharti 2023

CSIR Bharti 2023

Syllabus CSIR Bharti 2023

CSIR Bharti 2023

अर्ज करण्याची पद्धत

  1. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे स्वतःचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  2. उमेदवाराने वैयक्तिक तपशील(प्रोफाइल) पृष्ठामध्ये योग्य माहिती भरायची आहे. नंतर कोणतीही दुरूस्ती केली जाणार नाही
  3. उमेदवारांनी काळजीपूर्वक अर्ज भरल्यानंतर फ्रीझ, सेव्ह आणि कंटिन्यू बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.
  4. प्रोफाइल फ्रीज केल्यानंतर, उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेलवर लॉगिन क्
  5. प्रोफाइल फ्रीज केल्यानंतर, उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेलवर लॉगिनसाठी सर्व माहिती प्राप्त होईल.
  6. उमेदवारांनी दिलेला वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड काळजीपूर्वक लक्षात ठेवायचा आहे.
  7. उमेदवार कितीही वेळा लॉग इन करू शकतो आणि वर नमूद केलेल्या पृष्ठांवर माहिती भरू शकतो.
  8. सर्व पृष्ठांमध्ये माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, अर्ज सबमिट करायचा आहे.
  9. पूर्ण अर्ज भरल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर त्यामध्ये बदल होऊ शकत नाही याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे.
  10. अधिक माहिती साठी आपल्या वेबसाईटवर डेली भेट द्या.

सविस्तर जाहिरात वाचा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहा

आपल्या जवळच्या व्यक्तीला सरकारी व खाजगी नोकरी मिळवण्यासाठी आपल्या भरतीच्या जाहिराती नक्की शेअर करा आणि आपल्या मित्रांना सरकारी नोकरी मिळवण्यात मदत करा आणि RojgarDaily.com ला नक्की भेट द्या. आणि जलद अपडेट मिळवण्यासाठी आपला WhatsApp Group नक्की Join करा.

Share