DRDO Pune Bharti |पुणे येथे विविध पदांसाठी भरती

DRDO Pune Bharti

DRDO Pune Bharti: तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. यासाठी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, पुणे अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो, संशोधन सहयोगी” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे. DRDO Pune … Read more