Police Complaint Authority Bharti 2023शेवटची तारीख

Police Complaint Authority Mumbai Bharti: महाराष्ट्रातील तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पोलिस तक्रार प्राधिकरण मुंबई अंतर्गत “तपास अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक (वरिष्ठ श्रेणी)” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.

Police Complaint Authority Mumbai Bharti

Police Complaints Authority Mumbai is going to recruit vacant posts of “Investigating Officer, Administrative Officer, Senior Clerk, Stenographer (Senior Grade)”. There are a total of 09 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can apply before the 23rd of October 2023. More details are as follows:-

पदाचे नाव – तपास अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक (वरिष्ठ श्रेणी)

पदसंख्या – 09 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – 64 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, ४ था मजला कुपरेज टेलीफोन एक्सचेंज बिल्डींग, महिर्षी कर्वे रोड, मुंबई- ४०००२१

ई-मेल पत्ता – mahaspca@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2023

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीचा पत्ता- राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, 4 था मजला कुपरेज टेलीफोन एक्सचेंज बिल्डींग, महिर्षी कर्वे – रोड, मुंबई- 400021 मुंबई

मुलाखतीची तारीख – तपास अधिकारी – 31 ऑक्टोबर 2023 इतर पदे – 01 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट – https://mumbaipolice.gov.in/

Police Complaint Authority Mumbai Bharti Vacancy

पदाचे नाव पदसंख्या
तपास अधिकारी 06
प्रशासकीय अधिकारी 01
वरिष्ठ लिपिक 01
लघुलेखक (वरिष्ठ श्रेणी)01

अर्ज करण्याची पद्धत Police Complaint Authority Mumbai

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process for Police Complaint Authority Mumbai Bharti

  • या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • मुलाखतीची तारीख 31 ऑक्टोबर 2023, 01 नोव्हेंबर 2023 (पदांनुसार) आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पट्टीवर दिलेल्या वेळेत मुलाखतीकरिता हजर रहावे.

सविस्तर जाहिरात वाचा

अधिकृत संकेतस्थळ

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज RojgarDaily.com ला भेट द्या.

Share