NSC Bharati 2023||राष्ट्रीय बियाणे महामंडळ

NSC Bharati 2023||राष्ट्रीय बियाणे महामंडळ‌: राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत 89 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात सुरूवात झाली आहे तरी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत जाहिरात क्र.: RECTT/1NSC/2023 या अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे तरी यामध्ये ज्युनियर ऑफिसर I (लीगल), ज्युनियर ऑफिसर I (विजिलेंस), मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग), मॅनेजमेंट ट्रेनी(इलेक्ट्रॉनिक्स), मॅनेजमेंट ट्रेनी(सिव्हिल), ट्रेनी(कृषी), ट्रेनी (मार्केटिंग), ट्रेनी(क्वालिटी कंट्रोल), ट्रेनी(स्टेनोग्राफर), ट्रेनी(ॲग्री. स्टोअर्स) या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी व्यवस्थित काळजीपूर्वक जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे.

NSC Bharati 2023

NSC Bharati 2023||राष्ट्रीय बियाणे महामंडळ

📄जाहिरात क्र.‌ : RECTT/1NSC/2023

एकूण पदसंख्या: 89

NSC Bharati 2023 पदाचे नाव व सविस्तर माहिती

अ.क्र.पदाचे नाव पदसंख्या
1ज्युनियर ऑफिसर I (लीगल)04
2ज्युनियर ऑफिसर I (विजिलेंस)02
3मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)15
4मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स)01
5मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल)01
6ट्रेनी (कृषी)40
7ट्रेनी (मार्केटिंग)06
8ट्रेनी (क्वालिटी कंट्रोल)03
9ट्रेनी (स्टेनोग्राफर)05
10ट्रेनी (ॲग्री. स्टोअर्स)12
एकूण 89

शैक्षणिक पात्रता NSC Bharati 2023

  1. पद क्र.1: (i) विधी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.Sc. (कृषी) MBA (मार्केटिंग/ॲग्री. बिजनेस मॅनेजमेंट) किंवा मार्केटिंग/ॲग्री. बिजनेस मॅनेजमेंट PG पदवी/डिप्लोमा किंवा M.Sc. (कृषी)
  4. पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (सिव्हिल) (ii) MS Office
  5. पद क्र.5: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) (ii) MS Office
  6. पद क्र.6: (i) 60% गुणांसह B.Sc. (कृषी) (ii) MS Office
  7. पद क्र.7: (i) 60% गुणांसह B.Sc. (कृषी) (ii) MS Office
  8. पद क्र.8: (i) 60% गुणांसह B.Sc. (कृषी) (ii) MS Office
  9. पद क्र.9: (i) 60% गुणांसह B.Sc. (कृषी) (ii) MS Office
  10. पद क्र.10: (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण + ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा + स्टेनोग्राफी किंवा 60% गुणांसह पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.+संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

🙋वयाची अट: 25 सप्टेंबर 2023 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 & 2: 18 ते 30 वर्षे

पद क्र.3 ते 10: 18 ते 27 वर्षे

✈️नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

💸परिक्षा शुल्क: जनरल/ओबीसी/ExSM: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]

NSC Bharati 2023||राष्ट्रीय बियाणे महामंडळ

🌐ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2023

📄परीक्षा (CBT): ऑक्टोबर 2023

🪩अधिकृत वेबसाईट: पाहा

सविस्तर जाहिरात वाचा

ऑनलाईन अर्ज

NSC Bharati 2023||राष्ट्रीय बियाणे महामंडळ

NSC Bharati 2023||राष्ट्रीय बियाणे महामंडळ: राष्ट्रीय बियाणे महामंडळ (NSC) म्हणजे नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड (NSC), कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाद्वारे आयोजित केलेल्या भरती प्रक्रियेचा संदर्भ आहे. राष्ट्रीय बियाणे महामंडळ (NSC) हे संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांना उच्च-गुणवत्तेचे बियाणे उत्पादन आणि वितरणामध्ये गुंतलेले महामंडळ आहे.

राष्ट्रीय बियाणे महामंडळ अर्ज करण्याची पद्धत

  1. भरतीसाठी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जाणार आहे याची नोंद घ्यावी.अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्याला अर्ज करायचे आहेत.
  2. अर्ज करत असताना सदरील पदासाठी लागणारी पात्रता तपासूनच अर्ज करावा.
  3. अर्ज करत असताना विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे अर्धवट माहिती असल्यास आपला अर्ज अपात्र ठरविला जाईल.
  4. संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सबमिट करण्याआधी व्यवस्थित तपासून घ्यावी.
  5. अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढावी.
  6. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय आपला फॉर्म सबमिट होणार नाही याची नोंद अर्ज करताना घ्यावी.
  7. आपला चालू मोबाईल नंबर आणि इमेल आयडी च फॉर्म मध्ये देयचा आहे जेणेकरून आपल्याला पुढील सर्व अपडेट्स मोबाईल नंबर वर आणि इमेल वरच येणार आहेत.
  8. एकदा सबमिट केल्यानंतर अर्ज हा पुन्हा एडीट करता येणार नाही त्यामुळे अर्ज सबमिट करण्या आधी व्यवस्थित तपासून पहावा सर्व माहिती एकदा-दोनदा तपासावा आणि मगच तुमचा अर्ज हा सबमिट करावा.

NSC Bharati 2023||राष्ट्रीय बियाणे महामंडळ

Accordingly for government recruitment please visit. Check once a while notification of Bharati. Particularly join our WhatsApp group for more details. Overall all details are bharati provided here. Finally tell your friends for job details. All things considered in detail advertisement. Generally we provide all information. In any case of enquiry please check WhatsApp group notification.

Overall more bharati details please check website. Secondly you can join our WhatsApp and telegram channel for more updates. From time to time please check the notification. In future more bharati updates also provide. Accordingly for government recruitment please visit. All things considered in detail advertisement.Check once a while notification of Bharati. Finally tell your friends for job details. Generally we provide all information. In any case of enquiry please check WhatsApp group notification. Overall more bharati details please check website. Secondly you can join our WhatsApp and telegram channel for more updates. Generally we provide all information. In any case of enquiry please check WhatsApp group notification.

आपल्या जवळच्या व्यक्तीला आणि आपल्या मित्रांना सरकारी व खाजगी नोकरीचे जलद अपडेट मिळवण्यासाठी आपला WhatsApp Group Join करा व डेली अपडेट साठी आपल्या वेबसाइटवर नक्की भेट द्या आणि भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.rojgardaily.com वरती भेट द्या.

Share