MPSC भरती 2023

MPSC भरती 2023: The Maharashtra Public Service Commission is by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. (MPSC Bharti 2023) for 169 Professor, Associate Professor, Assistant Professor, Head of the Department, Lecturer, & Principal Posts and 266 Assistant Professor, Associate Professor, & Medical Superintendent Posts. Please Visit our website for government jobs www.rojgardaily.com MPSC Recruitment 2023 above all online application please check our website.

MPSC भरती 2023

भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तरी यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी या भरतीसाठी पदांची सविस्तर माहिती अशी आहे प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ, सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ, सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ, विविध विषयातील विभाग प्रमुख, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ, विविध विषयातील अधिव्याख्याता, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ, प्राचार्य, तंत्रनिकेतने,महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ आणि प्राचार्य, शासकीय हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नोलॉजी, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करायचा आहे. तथापि यासाठी शेवटची तारीख ही 03 ऑक्टोबर ही आहे.

MPSC तर्फे 435 जागांची भरती

MPSC भरती 2023

Total : 169+266 = 435 जागांची भरती

जाहिरात क्र.: 063/2023 ते 069/2023
जाहिरात क्र.पद क्र.पदाचे नावपद संख्या
063/20231प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ13
064/20232सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ35
065/20233सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ94
066/20234विविध विषयातील विभाग प्रमुख, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ04
067/20235विविध विषयातील अधिव्याख्याता, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ04
068/20236प्राचार्य, तंत्रनिकेतने,महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अप्राचार्य, शासकीय हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नोलॉजी17
069/20234प्राचार्य, शासकीय हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नोलॉजी, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट-अ02
Total : 169

MPSC भरती 2023

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1 (i) Ph.D. (ii) प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य. (ii) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 6 संशोधन प्रकाशने. (iii) 10 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) Ph.D. (ii) प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य. (ii) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 6 संशोधन प्रकाशने. (iii) 08 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.4: Ph.D.+ प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य.+ 12 वर्षे अनुभव किंवा पदवी आणि पदव्युत्तर पदवी+ 15 वर्षे अनुभव

पद क्र.5: ललित कला (उपयोजित कला, चित्रकला आणि शिल्पकला) च्या योग्य शाखेतील पदवी किंवा प्रथम श्रेणी समतुल्य

पद क्र.6: Ph.D.+ प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य.+ 16 वर्षे अनुभव किंवा पदवी आणि पदव्युत्तर पदवी + 20 वर्षे अनुभव

पद क्र.7: Ph.D.+ प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य.+ 16 वर्षे अनुभव किंवा पदवी आणि पदव्युत्तर पदवी + 20 वर्षे अनुभव

MPSC भरती 2023

वयाची अट: 03 ऑक्टोबर 2023 रोजी, [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 45 वर्षे

पद क्र.2: 18 ते 43 वर्षे

पद क्र.3: 18 ते 38 वर्षे

पद क्र.4: 18 ते 45 वर्षे

पद क्र.5: 18 ते 38 वर्षे

पद क्र.6: 01 जानेवारी 2024 रोजी 19 ते 54 वर्षे

पद क्र.7: 01 जानेवारी 2024 रोजी 19 ते 54 वर्षे

परिक्षा शुल्क

  • 1.पद क्र.1 ते 4, 6 & 7: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
  • पद क्र.5: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर आहे
संकेतस्थळ पाहा

जाहिरात

1: पद क्र. 1 – पाहा

2: पद क्र. 2 – पाहा

3: पद क्र. 3 – पाहा

4: पद क्र. 4 – पाहा

5: पद क्र. 5 – पाहा

6: पद क्र. 6 – पाहा

7: पद क्र. 7 – पाहा

MPSC भरती 2023

जाहिरात क्र : 048/2023 ते 051/2023

MPSC (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the 266 vacant posts. Eligible and interested candidates can apply before the 25th of September 2023. More Details about this MPSC Bharti 2023 are given below. Another key point official website of MPSC is mpsc.gov.in. Further details are as follows.All thing considered in Maharashtra Public Service Commission has released the exam notification for 40 posts in various departments of the Assistant Professor in Subjects, Maharashtra Engineering Teachers Service, Group-A, Associate Professor in Subjects, Maharashtra Engineering Teachers Service, Group-A, Assistant Professor, Government College of Pharmacy, Maharashtra Engineering Teachers Service, Group-A, Medical Superintendent, Group-A, Notification is OUT. Above all details are as follows after that please check our website. Both advertisement are given below. Another key point and all things of advertisement given below. Further All thing are given below in the advertisement but after that please read carefully advertisement.

पदभरती सविस्तर माहिती

जाहिरात क्र.पद क्र.पदाचे नावपद संख्या
048/20231सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ149
049/20232सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ108
050/20233सहाय्यक प्राध्यापक, शासकीय फार्मसी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ06
051/20234वैद्यकीय अधीक्षक, MCGM, गट अ03
एकूण266
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: प्रथम श्रेणी B.E./B.Tech./B.S. and M.E./M.Tech./M.S.

पद क्र.2: (i) Ph.D. (ii) प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य. (ii) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 6 संशोधन प्रकाशने. (iii) 08 वर्षे अनुभव

पद क्र.3: प्रथम श्रेणी B.Pharm & M.Pharm.

पद क्र.4: (i) MBBS (ii) रुग्णालय प्रशासनातील PG डिप्लोमा/पदवी

वयाची अट: 01 जानेवारी 2024 रोजी, [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]
पद क्र.1: 19 ते 38 वर्षे
पद क्र.2: 19 ते 50 वर्षे
पद क्र.3: 19 ते 38 वर्षे
पद क्र.4: 19 ते 45 वर्षे

अर्ज शुल्क
पद क्र.1 & 3: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]
पद क्र.2 & 4: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग: ₹449/

MPSC भरती 2023

MPSC (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the 266 vacant posts. Eligible and interested candidates can apply before the 25th of September 2023. More Details about this MPSC Bharti 2023 are given below. Another key point official website of MPSC is mpsc.gov.in. Further details are as follows.All thing considered in Maharashtra Public Service Commission has released the exam notification for 40 posts in various departments of the Assistant Professor in Subjects, Maharashtra Engineering Teachers Service, Group-A, Associate Professor in Subjects, Maharashtra Engineering Teachers Service, Group-A, Assistant Professor, Government College of Pharmacy, Maharashtra Engineering Teachers Service, Group-A, Medical Superintendent, Group-A, Notification is OUT. Above all details are as follows after that please check our website. Both advertisement are given below. Another key point and all things of advertisement given below. Further All thing are given below in the advertisement but after that please read carefully advertisement.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर ही आहे

अधिकृत संकेतस्थळ: पाहा

जाहिरात

पद क्र. 1 – पाहा

पद क्र. 2 – पाहा

पद क्र. 3 – पाहा

पद क्र. 4 – पाहा

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी म्हणून ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.rojgardaily.com ला भेट द्या. You want in detail of all government recruitment please visit regularly. And also Join our WhatsApp group.

Share