जिल्हा सत्र न्यायालय District Court Washim Bharti 2023

District Court Washim Bharti 2023: तरुणांसाठी जिल्हा सत्र न्यायालय वाशिममध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्हा न्यायालयाने विविध रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी नवीन भरती अधिसूचना जाहीर केली आहे. यामध्ये “स्टेनोग्राफर (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई” पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण ८३ पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण वाशिम आहे. वाशिम जिल्हा न्यायालय भारती 2023 साठी अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करतात. अर्ज ऑनलाइन करायचा आहे. अर्ज हा 04 डिसेंबर 2023 पासून सुरू होतील. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही 18 डिसेंबर 2023 आहे.

District Court Washim Bharti 2023

District Court Washim Bharti 2023

वाशिम जिल्हा न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या अंतर्गत “लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल” पदांच्या एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज हा 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

Details District Court Washim Bharti 2023

☑️पदाचे नाव – लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल

🙍पदसंख्या – 83 जागा

📃शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – वाशिम

🪩अर्ज पद्धती – ऑनलाईन

🧑‍💻अर्ज सुरू होण्याची तारीख – 04 डिसेंबर 2023

🌐Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2023

👉अधिकृत वेबसाईट – https://districts.ecourts.gov.in/

Vacancy Details for District Court Washim Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
लघुलेखक (श्रेणी-3)01 पदे
कनिष्ठ लिपिक59 पदे
शिपाई/हमाल23 पदे

वेतन District Court Washim Bharti 2023

पदाचे नाववेतन
लघुलेखक (श्रेणी-3)एस-१४: (३८६००-१२२८००)
कनिष्ठ लिपिकएस-६ : (१९९००-६३२००)
शिपाई/हमालएस-१: (१५०००-४७६००)
District Court Washim Bharti 2023

अर्ज करण्याची पद्धत District Court Washim Bharti 2023

  1. भरतीकरिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
  3. अर्ज हा अर्ज करण्याच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे.
  6. अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचा आहे.
  7. अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील.
  8. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
  9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  10. जिल्हा सत्र न्यायालय भरती अपडेट मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटवर डेली भेट द्या.

सविस्तर जाहिरात वाचा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज RojgarDaily.com ला भेट द्या.

Share