जिल्हा न्यायालय पुणे येथे “या” पदांसाठी भरती District Court Pune

जिल्हा न्यायालय पुणे(District Court Pune Bharti 2023): तरूणांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा न्यायालय पुणे येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. तरी यामध्ये “स्टेनोग्राफर (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल”. पदे भरण्यासाठी एकूण 353 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पुणे आहे. अर्ज ऑनलाइन करायचा आहे. अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरू होतील. तसेच, अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 18 डिसेंबर 2023 आहे.

जिल्हा न्यायालय पुणे भरती

District Court Pune Bharti जिल्हा न्यायालय पुणे भरती 2023

जिल्हा न्यायालय, पुणे अंतर्गत “लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल” पदांच्या एकूण 353 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तरी, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

जिल्हा न्यायालय पुणे भरती District Court Pune Bharti 2023

🙋पदाचे नाव – लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल

👪पदसंख्या – 353 जागा

📃शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – पुणे

📃अर्ज पद्धती – ऑनलाईन

☑️ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख – 04 डिसेंबर 2023

👆🏼ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2023

🌐अधिकृत वेबसाईट – https://pune.dcourts.gov.in/

पदांची सविस्तर माहिती जिल्हा न्यायालय पुणे भरती 2023

पदाचे नाव पदसंख्या
लघुलेखक (श्रेणी-3)65
कनिष्ठ लिपिक 180
शिपाई/हमाल108

वेतन जिल्हा न्यायालय पुणे भरती 2023

District Court Washim Bharti 2023

परिक्षेचे स्वरूप District Court Pune Bharti 2023

जिल्हा न्यायालय पुणे भरती 2023

अर्ज करण्याची पद्धत

 1. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी लिंक आणि जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेत स्थळावर https://bombayhighcourt.nic.in येथे उपलब्ध आहे.
 2. उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी लिंक ही दिनांक 04/12/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता उघडेल आणि दिनांक 18/12/2023 रोजी संध्याकाळी 6.00 वाजता बंद होईल.
 3. शेवटटच्या क्षणी घाई टाळण्यासाठी उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की उमेदवारांनी अर्ज पुरेश्या वेळेआधी भरावा.
 4. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना त्यांच्याकडे वैध ईमेल आयडी, मोबाईल नंबर व पत्रव्यवहाराचा पत्ता असणे आवश्यक आहे.
 5. उमेदवाराकडे अद्ययावत पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून किमान 80KB कमाल 100KB पेक्षा जास्त होणार नाही
 6. अपूर्ण अर्ज किंवा असे अर्ज जे उमेदवाराने सादर केलेल्या माहितीच्या आधारे भरलेले आहेत आणि ते अर्ज उमेदवाराला त्या पदासाठी अपात्र ठरवित असतील, ते स्विकारले जाणार नाहीत.
 7. अर्ज पोस्ट/ हस्ते किंवा कुरियरद्वारे स्विकारले जाणार नाहीत.
 8. उमेदवाराने त्याला/तिला अटक झाली आहे किंवा स्थानबद्ध करण्यात आले आहे किंवा कोणत्याही गुन्हयासाठी दोषी ठरविण्यात आले आहे.
 9. उमेदवारांना त्याच्याविरुद्ध/तिच्याविरुद्ध एफ.आय.आर./फौजदारी तक्रार प्रलंबित आहे किंवा फौजदारी खटल्यामध्ये निकाल दिला आहे किंवा तो/ती शिस्तभंगाविषयाच्या चौकशी ला सामोरे जात आहे किंवा त्यामध्ये त्याला/तिला दोषी ठरविण्यात आले आहे किंवा कसे, याबाबत माहिती द्यावी.
 10. अर्ज करताना उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे.

सविस्तर जाहिरात वाचा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज RojgarDaily.com ला भेट द्या.

Share