जिल्हा न्यायालय अमरावती भरती 2023 District court Amravati

(जिल्हा न्यायालय अमरावती) District Court Amravati Bharti 2023: तरूणांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा न्यायालय अमरावती येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. तरी यामध्ये “स्टेनोग्राफर (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल” या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 244 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण अमरावती आहे. अर्ज ऑनलाइन करायचा आहे. अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरू होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

जिल्हा न्यायालय अमरावती

जिल्हा न्यायालय अमरावती भरती 2023

तरुणांना न्यायालयामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा न्यायालय, अमरावती अंतर्गत “लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल” पदांच्या एकूण 244 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

सविस्तर माहिती जिल्हा न्यायालय अमरावती भरती 2023

🙋पदाचे नाव – लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल

👪पदसंख्या – 244 जागा

📃शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – अमरावती

🧑‍💻अर्ज पद्धती – ऑनलाईन

👆🏼ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख – 04 डिसेंबर 2023

👉ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2023

🌐अधिकृत वेबसाईट – https://districts.ecourts.gov.in/

पदांची सविस्तर माहिती जिल्हा न्यायालय भरती 2023

पदाचे नाव पदसंख्या
लघुलेखक (श्रेणी-3)31
कनिष्ठ लिपिक 160
शिपाई/हमाल53

वेतन District Court Amravati Bharti 2023

पदाचे नाव वेतन
लघुलेखक (श्रेणी-3)एस-14: (38600-122800)
कनिष्ठ लिपिक एस-6 : (19900-63200)
शिपाई/हमालएस-1 : (15000-47600)
District Court Washim Bharti 2023

अर्ज करण्याची पद्धत

  1. जिल्हा न्यायालय अमरावती भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्ज करण्याच्ताया रखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  4. सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे.
  5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  6. अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  9. जिल्हा न्यायालय भरती अपडेट मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटवर डेली भेट द्या.

सविस्तर जाहिरात वाचा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज RojgarDaily.com ला भेट द्या.

Share