MIDC Bharati 2023||आज शेवटची तारीख

MIDC Bharati 2023||आज शेवटची तारीख

MIDC Bharati 2023||आज शेवटची तारीख: महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ भरती 2023 ( MIDC) भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे तरी या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर यासाठी आज शेवटची तारीख आहे. विविध संवर्गातील पदांसाठी तब्बल 800 हून अधिक जागांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात भरती सुरु आहे या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकता या भरतीबद्दल सविस्तर माहिती ही खाली दिलेली आहे.

MIDC Bharati 2023|| शेवटची तारीख

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2023

MIDC Bharati 2023||आज शेवटची तारीख‌‌:महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने ऑगस्ट 2023 भरती प्रक्रिया जाहीर केली होती. दिनांक 2 सप्टेंबर 2023 पासून दिनांक 25 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याबाबत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. एकूण 802 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता आज शेवटची तारीख आहे. तरी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर काळजीपूर्वक जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2023

एकूण 802 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे आणि यामध्ये गट अ,गट ब आणि गट क यांच्या अंतर्गत कार्यकारी अभियंता ( स्थापत्य), उप अभियंता ( स्थापत्य), उप अभियंता ( यांत्रिकी/ विद्युत), विभागीय अग्निशमन अधिकारी, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य), कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी/ विद्युत), लघुलेखक ( उच्च श्रेणी), लघुलेखक ( निम्न श्रेणी), लघु टंकलेखक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, वीजतंत्री, पंप चालक, जोडारी, आरेखक, सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरीक्षक, भूमापक, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, चालक, यंत्रचालक इत्यादी विभागातील 802 पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2023 पदांची सविस्तर माहिती

 • कार्यकारी अभियंता ( स्थापत्य)
 • उप अभियंता ( स्थापत्य)
 • उप अभियंता ( यांत्रिकी/ विद्युत)
 • विभागीय अग्निशमन अधिकारी
 • उप रचनाकार
 • उप मुख्य लेखा अधिकारी
 • लेखा अधिकारी
 • सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ
 • कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य)
 • कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी/ विद्युत)
 • लघुलेखक ( उच्च श्रेणी)
 • लघुलेखक ( निम्न श्रेणी)
 • लघु टंकलेखक
 • लिपिक टंकलेखक
 • वरिष्ठ लेखापाल
 • सहाय्यक
 • तांत्रिक सहाय्यक
 • वीजतंत्री
 • पंप चालक
 • जोडारी
 • आरेखक सहाय्यक
 • आरेखक
 • अनुरेखक
 • गाळणी निरीक्षक
 • भूमापक
 • सहाय्यक अग्निशमन अधिकारी
 • चालक
 • यंत्रचालक

MIDC Bharati 2023 महत्त्वाच्या तारखा

अ.क्र.तपशिलदिनांक
1अर्ज करण्यास सुरुवात तारीख02 सप्टेंबर 2023
2अर्ज करण्याची शेवटची तारीख25 सप्टेंबर 2023
3परीक्षेची तारीख07 दिवस आधी कळविण्यात येईल
MIDC Bharti 2023 शैक्षणिक पात्रता व शुल्क :या भरतीमध्ये विविध उपलब्ध पदांची शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

MIDC भरती २०२३ अर्ज करण्यासाठी शुल्क –अमागास (सर्वसाधारण प्रवर्ग) : 1000 रु.मागास प्रवर्ग : 900 रु.
एमआयडीसी भरती २०२३

वयोमर्यादा :सर्वसाधारण (खुला) प्रवर्ग – 18 ते 40 वर्षेराखीव (मागास) प्रवर्ग – 18 ते 45 वर्षे

MIDC Bharti 2023 आवश्यक कागदपत्रे
 • पासपोर्ट साईज फोटोशैक्षणिक पात्रतेनुसार सर्व ओरीजनल निकाल
 • अर्जदाराची स्वाक्षरी
 • जातीचा दाखला (खुल्या प्रवर्गासाठी नाही)
 • नॉन क्रिमीलेअर दाखला
सविस्तर जाहिरात वाचा

ऑनलाईन अर्ज

MIDC Recruitement 2023 अर्ज करण्यासाठी सूचना

१. भरतीसाठी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जाणार आहे याची नोंद घ्यावी.

२.अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्याला अर्ज करायचे आहेत.

३.अर्ज करत असताना सदरील पदासाठी लागणारी पात्रता तपासूनच अर्ज करावा.

४.अर्ज करत असताना विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे अर्धवट माहिती असल्यास आपला अर्ज अपात्र ठरविला जाईल.

५.संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सबमिट करण्याआधी व्यवस्थित तपासून घ्यावी.

६.अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढावी.

७.परीक्षा शुल्क भरल्याशिवाय आपला फॉर्म सबमिट होणार नाही याची नोंद अर्ज करताना घ्यावी.

८.आपला चालू मोबाईल नंबर आणि इमेल आयडी च फॉर्म मध्ये देयचा आहे जेणेकरून आपल्याला पुढील सर्व अपडेट्स मोबाईल नंबर वर आणि इमेल वरच येणार आहेत

९.परीक्षा शुल्क हे न परतावा असते म्हणजे उद्या जरी तुमचा फॉर्म हा काही कारणास्तव अपात्र ठरला तरी तुम्हाला शुल्क परत मिळणार नाही.

१०.एकदा सबमिट केल्यानंतर अर्ज हा पुन्हा एडीट करता येणार नाही त्यामुळे अर्ज सबमिट करण्या आधी व्यवस्थित तपासून पहावा सर्व माहिती एकदा-दोनदा तपासावी आणि मगच तुमचा अर्ज हा सबमिट करावा.

Accordingly for government recruitment please visit. Check once a while notification of Bharati. Particularly join our WhatsApp group for more details. Overall all details are bharati provided here. Finally tell your friends for job details. All things considered in detail advertisement. Generally we provide all information. In any case of enquiry please check WhatsApp group notification.

Overall more bharati details please check website. Secondly you can join our WhatsApp and telegram channel for more updates. From time to time please check the notification. In future more bharati updates also provide. Accordingly for government recruitment please visit

आपल्या मित्रांना सरकारी व खाजगी नोकरी मिळवण्यासाठी नक्की शेअर करा आणि आपला WhatsApp Group देखील Join करा. आणि वेळोवेळी www.rojgardaily.com ला नक्की भेट द्या.

Share